करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रेम, मैत्री, प्रेमभंग यांवर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिग्दर्शक प्रितम याने संगीत दिले आहे. धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.