23 October 2017

News Flash

मूव्ही रिव्ह्यू : ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंत केले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या जोडीची धमाल केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उस्तुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. शशांक खैतान दिग्दर्शित धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असणारा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आणखी काही व्हिडिओ