दहीहंडी उत्सवात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.