जवळपास सर्वच गणेश चित्रशांळांमध्ये गणेश मूर्तींवर आता शेवटचा हात फिरवला जात आहे. त्यापैकी अनेक मूर्ती वाजत-गाजत मंडपाकडे मार्गस्थही झाल्या आहेत. ट्विटर आणि सोशल मीडियावर येणारा ट्रेंड पाहता सर्वांच्याच लाडक्या बाप्पालाही या ट्रेंडमध्ये सजवण्यात येत आहे. गेल्या वर्षी ‘जय मल्हार’च्या रुपातील मूर्तींची जास्त मागणी होती हे आपण जाणतोच. गेल्या काही वर्षांत गणेश मूर्तींवर केल्या जाणाऱ्या रत्नजडित […]