अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामामध्ये फारच व्यग्र आहे. विविध धाटणीच्या भूमिकांना प्राधान्य देणाऱ्या या किंग थखानचा आगीम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या मार्गावर आहे. पण, त्याआधीस शाहरुख त्याच्या चाहत्यामध्ये या चित्रपटासाठीची उत्सुकता वाढवण्यावर जास्त भर देताना दिसत आहे.