सुधन यार्दी, अंधेरी (पू), रु. १०००००, अनंत करंदीकर, कल्याण (प), रु. ५०००० ६के. ए. दळवी, अंधेरी (प), रु. २५००६रचना राणे, अंधेरी (प), रु. १०००६शिरीष पंडित, अंधेरी (पू), रु. १००००६मीनल व सी. आर. पाटील, मरोळ, अंधेरी (पू), रु. १००००६सुरेखा अत्रे, अंधेरी (पू), रु. १००००६शामल प्रधान, कांदिवली (पू), रु. ५०००६वैजयंती काशिकर, गिरगांव रु. १००००६शोभा चिटणीस, वर्सोवा रु. ११००६विनायक वैद्य, दहिसर (पू), रु. ५०००६शिल्पा तोडणकर, अंधेरी (प), रु. ५०००६गणेश साळी, डोंबिवली (पू), रु. २००२६संगिता शिंदे, गिरगांव रु. ११११६ सुनील माहुली, गोरेगांव (पू) रु. ६०००६नीला व शशिकांत लिमये, माहिम, रु. २००००६मुरलीधर नायसे, सायन (पू), रु. २१०००६विजय फणसेकर, कुर्ला (पू), रु. ५००१६पुरुषोत्तम मुळे, फणसवाडी, रु. ९०००६जे. बी. देशमुख, माझगांव रु. १०००६सुरबा सावंत, अंधेरी (पू), रु. १०००६शिशिर कांदे, गोरेगांव (प), रु. ५०००६राज वर्तक, बोरिवली (प), रु. १२०००६उल्हास जोगळेकर, विलेपार्ले (पू), रु. ३०००६शांतला कोपीकर, माहिम रु. ८०००६जानकी रामस्वामी, माहिम रु. ५०००६उर्मिला उपाध्ये, गिरगांव, यांजकडून कै. चंद्रकांत, सुरेश आणि सुरेश ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३०६३ ६सरिता पंडित, अंधेरी (पू), रु. २५००६आनंद आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट, माहिम रु. ३००००६सुधा गडकर, कांदिवली (प), रु. ३५०००६विभावरी मोरे, मानखुर्द (प), रु. ५०००६अनंत खाडिलकर, अलिबाग रु. ५०००६सुशिला राव, अंधेरी (पू), रु. १५००६सुनिता वाडेकर, अंधेरी (प), रु. ३०००६सुर्यकांत साटेलकर, १००१६रजनीगंधा पाटोळे रु. १५००६निलिमा गोडगे- पोवळे, बोरिवली (पू), यांजकडून कै. पंकज गोडगे यांच्या स्मरणार्थ रु. २१५१ ६अरुण सावंत, अंधेरी (प), रु. ११११६संध्या देवरुखकर, मीरा रोड, रु. २५००६विजय जायदे, डोंबिवली (पू), रु. १०००६योगेश मुनगेकर, रु. २०००६पुष्पा नाडकर्णी, ठाकूरव्दार रु. २०००६विकास हरी डोंगरे, माहिम रु. २०००६स्वाती राणे, बोरिवली (प) यांजकडून कै. रुक्मिणी व दत्तात्रय सावंत यांच्या स्मरणार्थ रु. १००००.

धनादेश पाठविण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.