विविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञातील मदतरूपी समिधांची यादी आजपासून देत आहोत.

* जानकी माळगांवकर, ठाणे- ३०,००० *  शिवदास मारोती मेश्राम, कोपरखैरणे- २०,००० *  श्री व श्रीमती शंकरलाल लढा (रघुनाथजी लढा व रुख्मिणीबाई लढा यांच्या स्मरणार्थ), ठाणे- २०,००० * कुमुदिनी तांबडे, ठाणे- ११,००० * अरविंद प्रथम, अंधेरी- १०,००० ल्लडॉ. सौ. सी. वाय. देवधर, डोंबिवली- १०,००० ल्लशशिकांत जुवेकर, ठाणे- १०,००० *  कैलाश एन्टरप्रायजेस (सीमा जोशी), ठाणे- ५,००० ल्लप्रमोद खेडेकर- ५,००० * डॉ. राजेश जैन, अलिबाग- ५,००० * पद्मजा भावे, पनवेल- ५,००० * शिल्पा ढापरे, ठाणे- ५,००० * श्रीकांत वाझे- ५,००० * कुंदा आठल्ये- ५,००० * निखिल दीक्षित- ५,००० * सुजाता शानभाग, ठाणे- ५,००० ल्लपद्मारती डी. संत, दादर- ५,००० ल्लभास्कर बोधे, मुलुंड- ५,००० * डी. डी. मोघे, ठाणे- ५,००० * सृष्टी राणे, बोरिवली- ५,००० ल्लमहेश ए. वाड- ३४५६ * नलिनी सादळगे, ठाणे- ३,००० * उमा भांडारे, ठाणे- २,५०० * अपूर्वा पाटील, ठाणे- २,५०० * नंदलाल वाघ (कमलाबाई वाघ यांच्या स्मरणार्थ), ठाणे- २,१०० * विनायक कारेकर, माटुंगा- २,००१ * पंकज वढावकर- २,००१ * दीपा शिरोडकर, अंधेरी- २,००० ल्लअ‍ॅड. गजानन चव्हाण, ठाणे- २,००० ल्लसुनंदा चव्हाण, ठाणे- २,००० ल्लमीना फणसे, ठाणे- २,००० * आशा कदम, ठाणे- २,००० * श्रीधर  भागवत, कल्याण- १,५०१ * गीता नलावडे, ठाणे- १,५०१ ल्लहेमंत शिंदे, सानपाडा- १,५०० * भिकाजी बेंडके, उरण- १,५०० ल्लविजय कारंडे- १,१०० * जनार्दन गं. जोशी, ठाणे- १,००१ ल्ललक्ष्मीकांत गोवेकर, ठाणे- १,००० ल्लज्योत्स्ना सावंत, ठाणे- १,००० * एस. आर. सावंत, ठाणे- १,००० * मिलिंद वासुदेव शिकरापूरकर- १,०००