विजय भट, विलेपार्ले (पू), रु. ५००० समीर दारव्हेर, ठाणे (प), यांजकडून (कै. सुरेश दारव्हेर यांच्या स्मरणार्थ) रु. ११६६८ आर. हरिहरा भास्करन, ठाणे (प) यांजकडून (कै. आर. मीनाक्षी यांच्या स्मरणार्थ) रु. ६००३ गीता देशपांडे, अंधेरी (प), रु. १०००० अर्चना राजाज्ञे, कांदिवली (पू), रु. १०००० स्नेहन शिरसाटी, दहिसर (पू), रु. ५००० महेशा कानेटकर, पनवेल, रु. ६००० निकिता ठाकरे, बोरिवली (प), रु. २५०० प्रमोद रांगणे, दहिसर (पू), रु. ५००० ६स्वाती धर्माधिकारी, विलेपार्ले (पू), रु. १००० संजय जोशी, चेंबूर, रु. ५००० विश्वास वटणे, गोवा, रु. २००० एकनाथ ओवे, कॉटनग्रीन, रु. ६००० प्रीतम बाळकृष्ण लाड, कर्जत, रु. ५००० गजानन पालवणकर, कुर्ला (पू), रु. २००० प्रदीप यशवंतराव, बांद्रा (प), रु. ७४०० सचिन किणीकर, बोरिवली (प), रु. २००० चारुता कुलकर्णी, बोरिवली (पू), रु. १०००० अरुण जोगळेकर, महालक्ष्मी, रु. २०००० आरती महाजन, गोरेगाव (पू), रु. ५००० स्वाती सुर्वे, विलेपार्ले (पू), रु. २००२ सुभाष परुळेकर, बोरिवली (प), रु. २००० रेणू चव्हाण, लोअर परेल, रु. १०००० शरद खांडगे, मालाड (प), रु. ७००१ कृष्णा सोलकर, भोईवाडा, रु. ५००० हरेश पांचाळ, चेंबूर, रु. १४००० सपना नाईक, ठाणे, रु. ५००० विनया सामंत, मालाड (पू), रु. ५००१ आल्हाद चिंदरकर, परळ व्हिलेज, रु. २०००० अनिश, मिहिर, सीमा आणि हेमंत देशपांडे, नेरुळ, रु. १३००० शिरीष पाटणकर, चेंबूर, रु. ५००० कल्याणी गावंडे, भांडुप (प), रु. ३००० गिरीश जोशी, रु. ११०० मानसी म्हसकर, अंधेरी (प), रु. ५००० प्रमोद होडावडेकर, दहिसर (प), रु. २००१ मंदाकिनी कदम, विक्रोळी, रु. २००० संजय आजगांवकर, जोगेश्वरी (पू), रु. १०००० ज्योती राऊत, वरळी, रु. ६४०० मीरा चेंबूरकर, चेंबूर, रु. १००० स्नेहल सातार्डेकर, बोरिवली (पू), रु. १०००० विद्या भंडारे, मुलुंड (पू), रु. ४००० माधवी कुळये, मुलुंड (पू), रु. ३६००० स्मिता कळबईकर, बोरिवली (प), रु. २०००.

धनादेश पाठविण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीदेखील सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. जनकल्याणाचा वसा घेऊन प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.