व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून नानाविध सेलिब्रिटींशी आम्हाला संवाद साधता येत आहे. ज्यांना आजपर्यंत केवळ पडद्यावर पाहात आलोय किंवा त्यांच्याविषयी वाचत आलोय अशा अनेकजणींना प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळत्येय.  त्याचबरोबर त्यांच्या करिअरविषयी अनेक घडामोडी जाणून घेता येत आहे. व्हिवाने दिलेली ही संधी आमच्यासाठी खरोखरीच सुवर्णसंधी आहे.

व्हिवा पुरवणीचं नवीन रूप तुम्हाला कसं वाटतंय. हे आम्हाला जरूर कळवा.  तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला मेल करू शकता viva.loksatta@gmail.com

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!