vv06कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही कॉलेज फ्रेंड्स जुने दिवस आठवत गोव्याला गेलो. अग्वाडा फोर्टवर बसून ‘कॉलेज के दिन’च्या जागवलेल्या आठवणींचा हा क्षण.
तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या.  ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.