नवी तरुणाई.. अर्थात ‘जनरेशन वाय’! ही पिढी अधिकाधिक आत्मकेंद्री होतेय, असं त्यांच्या अनेक सवयींवरून दिसून येतंय. काही समाजशास्त्रज्ञांनी सर्वेक्षणांतून हे सिद्धही केलंय. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर पडणारे स्वतचेच फोटो, वारंवार बदलण्यात येणारे प्रोफाइल पिक्चर्स.. दुसऱ्याचं लक्ष स्वतकडेच वेधून घ्यायचे हे प्रकार असले, तरी त्यातून तरुणाई स्वतकडेच किती लक्ष देतेय, हे कळतं. ‘सेल्फी’च्या वैश्विक वेडाचं हेच विश्लेषण केलं जातंय. या ‘सेल्फी जनरेशन’ला स्वतचे लाड पुरवायला आवडतात. त्यातूनच आलाय ‘सेल्फ गिफ्टिंग’चा ट्रेण्ड. पाश्चिमात्य देशांत लोकप्रिय असलेला हा ट्रेण्ड आता आपल्याकडेही दिसू लागला आहे.
स्वतचे लाड करून घेण्याचे हे उद्योग हल्ली तरुणाईत लोकप्रिय आहेत. याचा अर्थ नवी पिढी स्वार्थी होतेय असा घ्यायचा की, त्यांचा हा आत्मकेंद्री स्वभाव आयुष्य एंजॉय करत जगायची पद्धत म्हणून सकारात्मक पद्धतीनं बघायचा.. हा मागच्या पिढीचा प्रश्न आहे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश