मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड

झवेरीचे नवीन ज्वेलरी कलेक्शन
सीझन कुठलाही असो, ज्वेलरीची मागणी ही वर्षभर सतत सुरूच असते. म्हणूनच कंपन्या नवीन डिझाइन्स बाजारात घेऊन येत असतात. झवेरी अॅण्ड कंपनीने नुकतीच बाजारात नवीन ज्वेलरी आणलेली आहे. जडाऊ वर्क केलेली ही ज्वेलरी खास लग्नाकार्यासाठी बनवलेली आहे.

मेडिमिक्सचे विंटर फेसवॉश
फेसवॉश ही आपल्यासाठी काळाची गरज झालेली आहे. बाहेर कुठेही गेल्यावर चेहरा धुण्यासाठी फेस वॉश इतका दुसरा उत्तम पर्याय नाही. मेडिमिक्सने हिवाळ्यातील हवा लक्षात घेऊन बाजारात नवीन फेसवॉश आणले आहे. यामध्ये कडूलिंब, हळद, कोरफड आदींचा समावेश आहे. खास थंडीत त्वचेचे रक्षण करण्यासाठी हे घटक अतिशय उपयुक्त आहेत.

फिआमाचे नवीन सोप्स
रोजच्या अंघोळीसाठी कुठला साबण वापरावा हा एक घरातील चर्चेचा विषय असतो. अनेकदा प्रत्येकाच्या आवडीचे विविध साबण आपण घरी आणतो. फिआमाने हीच आवड लक्षात घेऊन नवीन काही कलेक्शन आणलेलं आहे. यामध्ये मनमोहक सुगंधाच्या जोडीला तजेला आणणारी द्रव्य या साबणामध्ये समाविष्ट आहेत.

पेपे जीन्सचे नवीन कलेक्शन
पेपे म्हटल्यावर जीन्स आपल्या डोळ्यासमोर येते. पण जीन्सबरोबरीने पेपेने आता नवीन स्पोर्टी लूक असलेले कलेक् शन बाजारात आणलेलं आहे. यामध्ये विविध रंग व डिझाइन्स तर आहेतच पण शिवाय या कपडय़ाचे मटेरिअलही इतर कपडय़ांपेक्षा उच्च दर्जाचे आहे असा दावा कंपनीने केला आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















