स्लॅम  बुक : नर्गिस फाखरी

 फेव्हरेट डेस्टिनेशन: न्यूझिलंड
आवडतं पुस्तक : द सोशल अॅनिमल
आवडता ब्रँड : डिझल
आवडती डिश :  बटर चिकन
आवडता रंग:  काळा
आवडता ऋतू  : न्यूयॉर्कमधला हिवाळा
आवडता छंद  :  मुलांशी बोलणं, सोशल मिडियावर गप्पा मारणे.
आवडतं गाणं  :  पलट (‘मे तेरा हिरो’)
आवडता समकालीन कलाकार  : आलिया भट्ट<br />आवडता चित्रपट : शोले, कहानी
आवडतं व्यक्तिमत्त्व : मायसेल्फ