viv32फेव्हरेट डेस्टिनेशन:  गोवा
आवडता चित्रपट :  जाने भी दो यारों
आवडतं गाणं: ‘जिस्म’ मधलं.. ‘जादू है नशा है’
आवडता अभिनेता: ब्रॅड पीट
आवडती अभिनेत्री: राणी मुखर्जी, पूजा भट्ट
आवडता दिग्दर्शक :  एकच असा सांगता येणार नाही
आवडता ऋतू :  थंडी
आवडता रंग :  लाल
फिटनेस मंत्र : रोज किमान एक तास व्यायाम
आवडते पेय :  कोल्डड्रिंक नाही.. खरं तर पाणी!
आयुष्याचा फंडा  : स्वतसाठी जगा, स्वतवर प्रेम करा