‘झुमके’ हा कानातल्या दागिन्यांचा प्रकार सध्या सगळ्या पारंपरिक पेहरावांवर सध्या हिट झालाय. तसा तो दक्षिण भारतात सगळीकडेच फेमस. महाराष्ट्रात या दागिन्याला पूर्वी ‘भोकर’ किंवा ‘घोस’, ‘झुंबरं’ असं म्हटलं जायचं. हल्ली ‘मांगटिका’ म्हणून फॅशन रॅम्पवरही पॉप्युलर झालेल्या दागिन्याला पूर्वी ‘भांगसर’ आणि ‘बिजवरा’ असं म्हटलं जायचं. द्वितीयेच्या चंद्रकोरीच्या आकाराची बिंदी म्हणजे बिजवरा. दण्डावर घातल्या जाणाऱ्या ‘आर्मलेट’ची ट्रेण्डी वाटणारी डिझाईन्स पूर्वीच्या ‘नागोत्र’ अलंकाराशी जवळीक साधते. पूर्वीचा ‘कंबरपट्टा’ही सध्या फॅशनमध्ये दिसतोय. ‘गोठ’ आणि ‘तोडे’ नव्या डिझाईन्सचे ‘ब्रेसलेट’ म्हणून समोर येताहेत. लमाणी स्त्रियांचा ‘वाळा’ हे पायात घालायचं कडं पुन्हा एकदा नव्याने मुलींच्या पायात दिसू लागलंय. केवळ पारंपरिक पेहरावावर नव्हे तर लेगिंग- कुर्ती, जीन्स, ड्रेस अशा आधुनिक पेहरावावरही यातले काही दागिने घालता येतात.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती