मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मॉडेलिंग हे विश्व मराठी मुलींना आणि मुलांना दिवसेंदिवस अधिक खुणावू लागले आहे. व्हिवा दिवा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो अपकमिंग मॉडेल्ससाठी आहे. यामध्ये मुलींसह मुलांचे फोटोही चालतील. पण हे फोटोज् मात्र पोर्टफोलिओच्या स्वरुपातील असावेत. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा. यामध्ये केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी.
फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत.

















मी माझे फोटोस बरेचदा पाठवलेत पण तुमच्या टीम कडून काहीच प्रतिक्रिया मिळत नाही. मी दर शुक्रवारी article बघतो पण त्यात सुद्धा माझा फोटो दिसत नाही. आधी audition वाले आम्हा नवीन कलाकारांची टिंगल करतात आणि आता तुम्ही सुद्धा खोटी स्वप्न दाखून त्यावर मीठ चोळत आहात. मला reply हवाय…….