विजय मल्ल्यांच्या घर, कार्यालयावर सीबीआयचा छापा

मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची निवासस्थानी व कार्यालयांवर छापे मारण्यात आल्याचे कळते.

1

कल्याण-डोंबिवली निवडणूक २७ गावांना वगळूनच व्हावी – राज ठाकरे

नवीन २७ गावांचा महापालिकेत समावेश करून या गावांचे भले होणार नाही.

आता मिरवणुकांवर न्यायालयाचा अंकुश ; नवरात्रोत्सवात अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करणार

मुंबई : नियम धाब्यावर बसविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कठोर कारवाई करा, असे ठणकावून सांगणाऱ्या पण प्रत्यक्षात अशा मंडळांकडे काणाडोळा करणाऱ्या राज्य सरकार, पालिका आणि पोलिसांना उच्च न्यायालयाकडून शुक्रवारी चांगलीच चपराक

पालिकेने पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदी उठविली

पर्युषण पर्वामध्ये चार दिवस पशुवधगृह बंद ठेवण्याबरोबरच मुंबईत मांसविक्रीवर बंदी घातल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

आज ठरणार, ‘येऊन येऊन येणार कोण?’

शनिवारी याच परंपरेतील पुढला अध्याय विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात साकारला जाणार आहे.

साध्या मोबाइलवरही रेल्वे तिकीट मिळणार

मात्र या तिकिटाची छापील प्रत घेणे आवश्यक ठरेल.

1

भाजप नगरसेवकाने डॉक्टरला धमकावले

या घटनेमुळे संतप्त झालेल्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले.

महाराष्ट्रात गोमांस विक्री रोखण्यासाठी भाजप सक्रिय

गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून दादरी येथे झालेल्या हत्येनंतर सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे

दक्षिण मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा

पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक शुक्रवारी पालिका मुख्यालयातील महापौर दालनात आयोजित करण्यात आली होती.

2

यंदा तरी बेस्टची भाडेवाढ नाही!

बेस्टचे सध्याचे तिकीट दर जास्त असल्याने या अर्थसंकल्पात भाडेवाढीचा समावेश न केल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

रविवारी तीनही मार्गावर मेगा ब्लॉक

ब्लॉकदरम्यान कल्याण ते दिवा या मार्गावरील जलद गाडय़ांची वाहतूक अप व डाउन धीम्या मार्गावरून केली जाणार आहे.

लवासा विरोधात काँग्रेस-भाजपची युती ?

लवासा प्रकल्पातील आदिवासींची जमीन मूळ मालकांना परत करण्याचा आदेश मावळ-मुळशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या सूचनेवरूनच दिला आहे.

5

लोकल प्रवास महागणार?

उपनगरी रेल्वेचे किमान तिकीट पाच रुपयांऐवजी दहा रुपये होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर सव्वा वर्षांनंतर सरकत्या जिन्यांची ‘घरवापसी’

मध्य रेल्वे आता सरकत्या जिन्यांबाबत ठोस योजना घेऊन पुन्हा येत आहे.

1

बाबासाहेबांच्या ‘राजगृहा’च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा

दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ निवासस्थानाच्या आसपास फेरीवाले डेरा टाकू लागले आहेत.

सावरकर स्मारकाचा पर्यावरण स्नेही प्रकल्प

सावरकर स्मारकाने पर्यावरणस्नेही प्रकल्प उभारला असून यातून उर्जा संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे.

कंत्राटदारांविरोधात पालिकेची कठोर पावले

रस्तेबांधणीच्या विविध कामांमध्ये घोटाळा होत असून रस्ते कामातील रॅबिट २० टक्केच वाहून नेण्यात येत आहे.

पालिका मैदाने, उद्यानांचे ‘दत्तक विधान’

या धोरणानुसार संस्थेला दत्तक दिलेल्या उद्यानात अथवा मैदानात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना शुल्क भरावे लागणार आहे.

आता राष्ट्रवादीने ठरवावे!

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आघाडीबाबत फार काही प्रगती झाली नाही.

‘महाराष्ट्र’ सर्वाधिक पर्यटन क्षमता असलेले राज्य

महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्यटनक्षमता दिसून आल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

7

काँग्रेसकडून गुलाम अलींना मुंबईत आवतण

गुलाम अली यांनी होकार दिल्यास मुंबईकरांना त्यांच्या गझलांचा आनंद लुटता येईल, असा दावा काँग्रेसने केला आहे.

जर्मनीच्या बीअर महोत्सवाला मुंबईतून ‘चीअर्स’

मुंबईतील ‘द बीअर कॅफे’ या रेस्टॉरंटतर्फे ऑक्टोब्रू फेस्ट’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

3

मतदार यादीतून ३० लाख नावांना कात्री ; मुंबई उपनगर जिल्ह्य़ातून दहा लाख नावे बाद

यामध्ये मुंबई उपनगरातील सर्वाधिक नावांचा समावेश आहे.

प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांचे निधन

भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार रवींद्र जैन यांची खासियत होती.