लोकसत्ता संकेतस्थळाला बुकमार्क करा
  • Follow @LoksattaLive
  • मागील अंक
  • ई-पेपर
  • प्रतिक्रिया
  • अ‍ॅडव्हान्स स‌र्च
  • Apps
  • Font Problem
  • लोकप्रभा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • व्हिवा
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल
  • थिएटर
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
24 May 2013 | बिटा आवृत्ती
Loksatta
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • अर्थसत्ता
  • के.जी. टू कॉलेज
  • वृत्तान्त
    • मुंबई
    • ठाणे/नवी मुंबई
    • नगर/पश्चिम महाराष्ट्र
    • नाशिक/उत्तर महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • नागपूर/विदर्भ
    • रविवार वृत्तान्त
    • विदर्भरंग
  • संपादकीय
  • विशेष
  • नवनीत
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • लोकसत्ता लाईव्ह
  • फोटो गॅलरी
  • मुखपृष्ठ
  • वृत्तान्त
  • नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त

नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त

  • गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या

    nasik district bank's board of director dissolved

    Friday, May 24, 2013

    सहकार विभागाने प्रतिबंध केला असतानाही कोटय़वधींची संगणक व लेखनसामग्रीची मनमानी पद्धतीने खरेदी, कोटय़वधींचा स्वाहाकार, संशयास्पद व्यवहार, भाडेतत्वावरील वाहनांवर लाखोंची उधळपट्टी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले.

  • कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय

    hunt doubt of deer with the help of dogs

    Friday, May 24, 2013

    पाण्याच्या दुर्भिक्षामुळे येवला तालुक्यातील हरिण आणि काळवीट मानवी वस्तीकडे धाव घेत असून तहान भागविण्यासाठी करावी लागणारी ही कसरत त्यांच्या जिवावर बेतत आहे. गाव शिवारात व वस्त्यांवर येणारी हरिणे कुत्र्यांचे लक्ष्य बनत असून आतापर्यंत कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच ते सहा हरणांना प्राण गमवावे लागले आहे.

  • टंचाईग्रस्त मनमाडकरांची उष्णतेच्या लाटेने होरपळ

    heavy heat in water shortage time

    Friday, May 24, 2013

    शहर व परिसरात उष्णतेच्या लाटेचा आलेख चढता असून गुरुवारी ४२ अंशापुढे पारा गेल्याने टंचाईच्या संकटाने हैराण मनमाडकरांची अधिकच होरपळ झाली. सध्या टँकरची ३४१ पर्यंत पोहोचली असून ही संख्या लवकरच ४०० चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

  • वीजजोडणी त्वरित देण्याची मागणी

    demand for immediate electricity connection

    Friday, May 24, 2013

    ग्राहकांना आठ दिवसांच्या आत महावितरणने वीजजोडणी द्यावी, अशी मागणी बहुजन स्वराज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी केली आहे. महावितरणकडून ग्राहकांना वीजजोडणी देताना कागदपत्रांच्या जाचक अटी शिथिल करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

  • शाही मार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादनाला स्थायीची मान्यता

    Friday, May 24, 2013

    जागा मालकाला आधीच 'टीडीआर' दिला असताना त्याकडे कानाडोळा करत भूसंपादन करताना १३ कोटीहून अधिकची रक्कम देण्याचा यापूर्वी मंजूर झालेला संशयास्पद प्रस्ताव गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत रद्द करण्यात आला.

  • दुष्काळग्रस्तांसाठी महापालिकेकडून ४० लाख ७३ हजाराची मदत

    Friday, May 24, 2013

    राज्यावर ओढावलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात नाशिक महापालिकेने खारीचा वाटा उचलला आहे. दुष्काळ निवारणार्थ कामांसाठी पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३९ लाख ७३ हजाराची रक्कम मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीत जमा केली आहे.

  • धुळे दंगल प्रकरणी २१ संशयितांविरूद्ध दोषारोपपत्र

    Friday, May 24, 2013

    शहरातील मच्छिबाजार परिसरात सहा जानेवारी रोजी दोन समुहांमध्ये झालेल्या दंगल प्रकरणी २१ संशयितांविरुद्ध येथील न्यायालयात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दंगलीत सहा जण ठार तर पोलीस, पत्रकारांसह शेकडो जण जखमी झाले होते.

  • वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू

    Friday, May 24, 2013

    भीषण टंचाई वन्य प्राण्यांच्या प्राणावर बेतू लागली असून पाण्याच्या शोधार्थ मध्यरात्री भटकणाऱ्या हरणांच्या कळपातील एका नर जातीच्या हरणाचा शहराजवळील महामार्गावर भरधाव वाहनाने उडविल्याने मृत्यू झाला.

  1. Pages:
  2. 1
  3. 2
  4. 3
  5. 4
  6. 5
  7. 6
  8. 7
  9. ...
  10. 197
  11. Next »

आणखी बातम्या

मुंबई वृत्तान्त

  • मुंबईत ऑगस्टपासून 'ब्लड ऑन कॉल'
  • पत्नीने शरीरसंबंधास नकार देणे ही क्रूरताच!
  • मुंबईत कधी दाखल होणार? .. लहरी पावसाचा काही नेम नाही!
आणखी वाचा

ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त

  • अनधिकृत बांधकामांना कराचे सुरक्षा कवच
  • विमानतळ प्रकल्पग्रस्तांना ३० टक्के भूखंड योजना हवी
  • टिटवाळा परिसरात पाण्याचा ठणठणाट
आणखी वाचा

नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त

  • सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
  • विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
  • कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची बदनामी केवळ राष्ट्रवादीअंतर्गत श्रेयवादातून
आणखी वाचा

नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त

  • गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
  • कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
  • टंचाईग्रस्त मनमाडकरांची उष्णतेच्या लाटेने होरपळ
आणखी वाचा

मराठवाडा वृत्तान्त

  • मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा
  • 'ओवेसींना बंदीसाठी शिवसेनेतर्फे निदर्शने
  • दहा फूट लांबीच्या अजगरास जीवदान
आणखी वाचा

नागपूर/विदर्भ वृत्तान्त

  • रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
  • वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
  • वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
आणखी वाचा

रविवार वृत्तान्त

  • अविस्मरणीय चित्रपटाचा ध्यास..
  • रणबीर-दीपिकाच्या दुसऱ्या प्रेमाची गोष्ट
  • आयात भुतांचा 'बॉलीवूड स्टॉप'!
आणखी वाचा

विदर्भरंग

  • वारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..
  • वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!
  • दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक
आणखी वाचा
  • व्हिवा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल

व्हिवा

    • summer and ice cream

      कुsssलsss फ्रेण्ड...

      एक चिमुरडी.. सतरा वेळा आरशात पाहत्येय.. तिचा चेहरा खट्ट होतोय.....

    • A day in summer

      उन्हाळ्यातला तो गुलाबी दिवस...

      'श्शी. कसले वेडय़ासारखे गरम होतेय. रखरखाट नुसता. कधी एकदाचा संपतोय...

    • white lily night rider marathi drama

      .. तुमची रंगकर्मी

    • meet vivek rathod in viva learn and earn

      लर्न अ‍ॅण्ड अर्न : ज्ञानाचा 'विवेक'

      आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून वाजते. 'वंदे मातरम'चे सूर आळवले जातात. मग...

अर्थवृत्तान्त

करिअर वृत्तान्त

चतुरंग

वास्तुरंग

लोकरंग

बालमैफल

वेचक-वेधक

  • ..आणि 'त्याला' मिळाले 'भारतीय' हृदय!
  • 'नव तपा' सुरू होण्यापूर्वीच विदर्भाच्या छातीत धडकी
  • पाणी नाकारणाऱ्या कर्नाटकाला आता महाराष्ट्राकडून पाणी हवे
  • कान चित्रपट महोत्सवात भारतीय कलाकार
  • सामान्य ज्ञान स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलाचे यश

स्कोअरकार्ड


ipl-jatra-2013.jpg
bmm convetion
Diwali Ank 2012

बाजार

  • निर्देशांक
  • चलन दर
  • सोने आणि चांदी दर
Friday, May 24, 2013   Nifty,   ACC  1,226.30   +20.10    AMBUJA CEM.  185.60   +0.65    ASIAN PAINTS  4,804.95   +4.95    AXIS BANK  1,461.20   +6.00    BAJAJ AUTO  1,804.65   -8.80    BANK OF BARODA  691.50   +1.60    B P C L  382.45   +2.55    BHARTI AIRTEL  298.50   -1.75    B H E L  192.55   -3.15    CAIRN INDIA  282.75   +5.20    CIPLA  408.50   -6.35    COAL INDIA  310.15   +2.05    DLF  211.90   +0.85    DR REDDY'S LABS  2,066.10   +14.65    GAIL (INDIA)  321.95   -2.35    GRASIM INDS  2,959.60   +29.05    HCL TECHNOLOGIES  737.55   +0.70    HDFC BANK  701.35   +2.75    H D F C  906.05   +2.90    HERO MOTOCORP  1,633.35   -18.30    HINDALCO INDS.  107.05   -1.85    HIND. UNILEVER  586.15   +0.90    ICICI BANK  1,204.15   +31.85    I D F C  155.25   +1.00    INDUSIND BANK  498.25   +7.15    INFOSYS  2,347.90   -11.95    ITC  329.90   -2.60    JP ASSOCIATES  68.00   +0.70    JINDAL STEEL  295.05   +3.95    KOTAK MAH. BANK  781.05   +15.50    LARSEN & TOUBRO  1,456.80   +38.60    LUPIN  769.65   +21.85    M & M  968.10   +8.95    MARUTI SUZUKI  1,674.90   +27.40    NMDC  116.60   -0.05    NTPC  150.00   +1.50    O N G C  324.95   -3.20    POWER GRID CORPN  109.00   -0.60    PUNJAB NATL.BANK  787.55   +15.85    RANBAXY LABS.  389.70   -4.60    RELIANCE INDS.  786.45   +2.00    RELIANCE INFRA.  376.15   +9.55    SESA GOA  160.15   +3.50    ST BK OF INDIA  2,151.20   -26.40    SUN PHARMA.INDS.  968.85   -37.15    TCS  1,469.55   -23.15    TATA MOTORS  288.10   -2.95    TATA POWER CO.  91.50   +3.50    TATA STEEL  313.00   +13.45    ULTRATECH CEM.  1,944.20   -9.95   
BSE 19704.33  30.00 
NSE 5983.55  16.50 
डॉलर ५५.५९| युरो ७१.८४
सोने २६,४३०(-१५) | चांदी ४४,४१०(-५५०)

दिनदर्शिका

शुक्रवार, २४ मे २०१३. भारतीय सौर ३ ज्येष्ठ १९३५. मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी १३ क. २२ मि. विशाखा नक्षत्रे २३ क. ७ मि. तूळचंद्र १७ क. ४६ मि. सूर्योदय- ६। ३. सूर्यास्त- ७। ८.
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
  •  ...Vulture Takes Flight again
    .. जटायू पुन्हा भरारी घेईल
  • effects of air pollution
    हवेच्या प्रदूषणाचे परिणाम
  • viking landers
    जिज्ञासा : व्हायकिंग लँडर
  • आणखी वाचा
  • servicing before rainy season
    पावसाळ्यापूर्वीची निगा
  • petrol or diesel car ?
    पेट्रोल की डिझेल कार?
  • lamborghini : egoistic
    लॅम्बॉर्गिनी : 'इगोइस्टि'क
  • आणखी वाचा
  • details of online shopping
    ऑनलाईन शॉपिंगचा लेखाजोखा
  • smart choice
    स्मार्ट चॉईस
  • nokia mobiles, asha model
    नोकियाच्या आशा उजळल्या..
  • आणखी वाचा
  • youngstar and heart disease
    तरुणाई आणि हृदयरोग
  • rotavirus diarrhoea, diabetes, parkinson's disease, emotion sense apps
    रोटाव्हायरस डायरियावर स्वदेशी लस उपलब्ध
  • thankless job !
    थँकलेस जॉब!
  • आणखी वाचा
  • Victory story!
    विजयगाथा!
  •  everest win his heart
    'एव्हरेस्ट'ने 'त्याला' जिंकले!
  •   alert by success  and careful
    यशाने सजग, सावध!
  • आणखी वाचा

लोकसत्ता उपक्रम

idea_exchange

ई-पेपर

loksatta
  • मुंबई
  • पुणे
Loksatta
lok-prabha
loksatta diwali
diwali loksatta

कार्टुन

cartoon
Shabdacode
Sudoku

More Loksatta

  • Print Edition
  • Newsletter
  • Loksatta on SMS
  • Loksatta Mobile Site
  • iPhone / iPad App
  • Android App
  • RSS
  • ePaper
  • Facebook
  • Twitter
  • Google +
  • You Tube
  • Tumblr
  • Pintrest

The Indian Express Group

  • Expressindia
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Screenindia
  • Jansatta
  • Exims
  • Kashmir Live
  • Express Towers
  • Express Pharma
  • Express Healthcare
  • Express Hospitality
  • Express Travelworld
  • Express Computers
  • Ramnath Goenka Awards

The Express Group

Advertise with Us

Search
  • Copyright
  • Site Map
  • Privacy Policy
  • Contact Us

Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.

प्रतिक्रिया

OR send your email to प्रतिक्रिया