
'मी सिंधुताई सपकाळ' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाने मराठीमध्ये दिग्दर्शक म्हणून पाय रोवणारे अनंत महादेवन यांची टीव्ही, हिंदी सिनेमातली कारकीर्द प्रदीर्घ आहे. आगामी 'गौर हरी दास्तान' आणि 'उचल्या' हे चित्रपट ते करीत आहेत. बॉलीवूड, एकूण भारतीय सिनेमा, तसेच जागतिक सिनेमाविषयी त्यांनी व्यक्त केलेली परखड मते..









64.47








