मोनिका किरणापुरे या अभियांत्रिकीला शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चार वर्षांपूर्वी भरदिवसा झालेली हत्या संपूर्ण देशाला सुन्न करून गेली. त्याचे पडसादही सर्वदूर उमटले होते. सोमवारी या खटल्याचा निकाल जाहीर होऊन दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, त्यावर तिच्या आईवडिलांनी आणि सरकारी पक्षानेही असमाधान व्यक्त करून शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा मनोदय व्यक्त केला. दुसरीकडे ज्या वसतिगृहात मोनिका राहात होती तेथेही सोमवारी सुन्न करणारे वातावरण होते.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!