मुंबई वृत्तान्त
- सुभाष घई आपल्याच ब्लॉकबस्टर सिनेमांचे रिमेक करणार
- गोंडस सौरभचा डॅशिंग लूक 'योद्धा' चित्रपटाद्वारे मोठय़ा पडद्यावर पदार्पण
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गेल्या पाच महिन्यात अंजनगावसुर्जी तालुक्यामधून विद्यार्थी, पदवीधर पोलीस पाटील, सधन शेतकरी आणि एक गृहिणी बेपत्ता झाली आहे. या चौघांचा शोध घेण्यास पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याने या चार कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अंजनगावसुर्जी तालुक्यातील हुसेनपूर खोडगाव येथील प्रभा दादाराव ताडे ही चाळीस वर्षांची गृहिणी ३ ऑगस्टपासून तर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, शेकापूर पोही येथील पोलीस पाटील रामदास ज्ञानदेव मानकर (५५) हे गेल्या २२ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे.
वनोजा येथील गजानन रामदास चिंचोळकर हे पन्नास वर्षांचे शेतकरी १४ जानेवारीपासून बेपत्ता आहे, तर अंजनगावसुर्जी येथील सुशांत अनिल बोडखे हा विद्यार्थी ३ फेब्रुवारीपासून अकोला येथून बेपत्ता झाला आहे.
या साऱ्यांच्या चिंतित कुटुंबीयांनी अंजनगाव, रहिमापूर चिंचोली व सिव्हील लाईन्स अकोला पोलीस ठाण्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती व अकोला यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















