25 May 2016

पॅरासेलिंग

संक्रांतीच्या सुमारास माणसाने बनविलेले कागदाचे पतंग आकाशात आमच्यासोबत विहरण्यासाठी दरवर्षीच येतात. या पतंगांच्या मांज्यात

मुंबई | January 19, 2013 12:17 PM

संक्रांतीच्या सुमारास माणसाने बनविलेले कागदाचे पतंग आकाशात आमच्यासोबत विहरण्यासाठी दरवर्षीच येतात. या पतंगांच्या मांज्यात अडकून आमच्यापैकी अनेकांचे जीवही जातात. पण या पतंगांना लटकून माणूसच आता आकाशात तरंगू लागला म्हणजे कठीणच म्हणायचे! गिरगाव चौपाटीवरील ‘एचटूओ’ क्लबवर उपलब्ध असलेल्या पॅरासेलिंगचा आनंद सध्या पर्यटक मनमुराद लुटत आहेत.     छाया : प्रदीप कोचरेकर

First Published on January 19, 2013 12:17 pm

Web Title: parasailing
टॅग Parasailing