मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
दुर्मिळ होत असलेल्या चिमणीला राज्यपक्षाचा दर्जा देण्यासाठी 'स्पॅरोज शेल्टर' या संस्थेने प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून संस्थेच्या प्रतिनिधींनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याकडे निवेदन देऊन त्यासंबंधीचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून शीला दीक्षित यांनी चिमणीला दिल्लीचा राज्यपक्षी म्हणून घोषित केले आहे. 'स्पॅरोज शेल्टर'चे अध्यक्ष प्रमोद माने यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत चिमणीचे पर्यावरणीय महत्त्व त्यांना पटवून देण्यात आल्याचे सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















