मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
वसई येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे येत्या १७ फेब्रुवारी रोजी 'जागतिकीकरण आणि आपले महिन्याचे बजेट' या विषयावर 'लोकसत्ता'चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
काँग्रेस भवन, पारनाका, वसई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास वसईकर नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे. अधिक माहितीसाठी प्रा. मेधा हरपनकर यांच्याशी ०२५०-२३२३११० या क्रमांकावर संपर्क साधावा.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















