मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
ध्यान हे आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा काही वेगळे नसते', असे दार्शनिक जे. कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे. दैनंदिन जीवनात ध्यानाचे स्थान काय आहे, त्याचा दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो, ध्यान करताना कोणत्या अडचणी येतात, अशा प्रश्नांचा शोध घेण्यासाठी कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्टतर्फे नाशिक येथे १४ ते १८ डिसेंबर दरम्यान एक शिबीर (कार्यशाळा) आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये मराठी भाषेमध्ये आदानप्रदान होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - किशोर खैरनार ९८२२६००५४१ / इ-मेल - keducationtrust@gmail.com
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















