लोकसत्ता संकेतस्थळाला बुकमार्क करा
  • Follow @LoksattaLive
  • मागील अंक
  • ई-पेपर
  • प्रतिक्रिया
  • अ‍ॅडव्हान्स स‌र्च
  • Apps
  • Font Problem
  • लोकप्रभा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • व्हिवा
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल
  • थिएटर
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
21 May 2013 | बिटा आवृत्ती
Loksatta
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • अर्थसत्ता
  • के.जी. टू कॉलेज
  • वृत्तान्त
    • मुंबई
    • ठाणे/नवी मुंबई
    • नगर/पश्चिम महाराष्ट्र
    • नाशिक/उत्तर महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • नागपूर/विदर्भ
    • रविवार वृत्तान्त
    • विदर्भरंग
  • संपादकीय
  • विशेष
  • नवनीत
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • लोकसत्ता लाईव्ह
  • फोटो गॅलरी
  • मुखपृष्ठ
  • अर्थसत्ता

अर्थसत्ता

  • शेअर बाजारातील चैतन्याला घसरत्या रुपयाची दृष्ट!

    elaboration in share market but evil of rupee slide

    Tuesday, May 21, 2013

    गेले काही महिने सावरलेला रुपया पुन्हा प्रति डॉलर ५५ च्या पातळीवर रोडावला आहे. महागाईदरातील नरमाईने शेअर बाजारात निर्माण केलेल्या चैतन्यालाही घसरत्या रुपयाची दृष्ट लागलेली दिसून आली.

  • 'सॅण्डविक एशिया'ची देशातील गुंतवणूक वाढणार!

    sandvik asia will increase investment in india

    Tuesday, May 21, 2013

    पुणे : भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढवण्याचे संकेत सॅण्डविक एशियाने दिले असून संशोधन आणि विकास प्रकल्पांसाठी २०१६ पर्यंत मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे सॅण्डविक एशियाचे अध्यक्ष ओलोफ फॅक्सॅण्डर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

  • 'मेडा'ला आयटीएफ पुरस्कार

    ITF award to MEDA

    Tuesday, May 21, 2013

    पुणे : चिंचवड येथे सुरू असलेल्या 'रिन्यूटेक' परिषदेअंतर्गत इंडिया टेक फाऊंडेशनने अक्षय्य ऊर्जेच्या क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या 'आयटीएफ एक्सलन्स अ‍ॅवार्ड'साठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा)चे पवन ऊर्जेच्या क्षेत्रातील कामगिरी गौरवास्पद ठरली आहे.

  • स्टेट बँकेची बोरिवलीत शाखा

    branch of state bank in borivali

    Tuesday, May 21, 2013

    मुंबई : भारतीय स्टेट बँकेने एम. जी. रोड, बोरिवली (पूर्व) येथे अलीकडेच नवीन शाखा कार्यान्वित केली असून, तिचे बँकेच्या मुंबई मंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. जे. एन. मिश्रा यांनी उद्घाटन केले, याप्रसंगी सोबत मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक रवींद्र जोशी उपस्थित होते.

  • बाजारात नवे काही..

    some new products in market

    Tuesday, May 21, 2013

    'डिजिसॉल' ब्रॉडबॅण्ड राऊटर
    घर आणि कार्यालयात विनाखंड बिनतारी ब्रॉडबॅण्ड इंटरनेटची वेगवान जोडणी देणाऱ्या 'डीजी बीआर १०१६एनसी' नावाच्या बहुपयोगी वायरलेस ब्रॉडबॅण्ड राऊटरची 'डिजिसॉल'ने प्रस्तुती केली आहे. एचडी मीडिया स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, स्कायपे कॉल्स

  • असह्य उन्हाळा..

    Tuesday, May 21, 2013

    उन्हाळ्यात 'शॉवर जेल'चा गारवा!
    उन्हाळ्यातील उष्मा असह्य़ बनला आहे, तळपत्या सूर्याची किरणे त्वचेला करपून काढत आहेत. अशा स्थितीत घामेजल्या शरीराला ताजेपणा आणि त्वचेला आरोग्यदायी, मुलायम सुरक्षेचे कवच प्रदान करणारी 'एक्झॉटिक शॉवर जेल्स' फियामा डी विल्सने प्रस्तुत केले आहेत.

  • प्राप्तीकर नोटिशीला 'इन्फोसिस' कायदेशीर आव्हान देणार!

    Tuesday, May 21, 2013

    करभरणा करण्याबाबत दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेल्या सरकारच्या नोटिशीला कायदेशीर आव्हान देण्याचे इन्फोसिसने निश्चित केले आहे. २००८-०९ या वर्षांतील ५७७ कोटी रुपयांच्या कराबाबत चालू महिन्याच्या सुरुवातीला पाठविण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर देण्याचे कंपनीने ठरविले आहे.

  • 'ओमॅक्स'च्या प्रवर्तकांकडून १०% सवलत दराने हिस्सा-विक्री

    Tuesday, May 21, 2013

    शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीत बिगर-प्रवर्तक सामान्य भागधारकांचा हिस्सा किमान २५ टक्के राखण्याच्या भांडवली बाजार नियंत्रक 'सेबी'च्या दंडकानुसार, ओमॅक्स लिमिटेड या कंपनीच्या प्रवर्तकांनी आपला भांडवली हिस्सा प्रति समभाग १४८ रुपये दराने मंगळवारी खुल्या बाजारात विक्रीसाठी प्रस्तावित केला आहे.

  • महिंद्रतर्फे झायलो- एच सीरिज बाजारात

    Tuesday, May 21, 2013

    महिंद्र अँड महिंद्र या कंपनीने आपल्या 'झायलो' एसयूव्ही प्रकारातील मोटारींच्या एच सीरिजचे अनावरण केले आहे. अधिक शक्तिशाली असलेले एमहॉक इंजिन, प्रतिलिटर १४.०२ कि.मी.ची इंधनक्षमता, शहरातील तसेच लांबच्या रस्त्यांवर धावण्यासाठी १२० पीएस ताकद (हॉर्सपॉवर) आणि वळणांवर अधिक चांगल्या कामगिरीसाठी २८० एनएम टॉर्कची मोटारीची क्षमता असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

  • खुशखबर! यंदा १२ टक्के पगारवाढीची शक्यता

    Overall salary hike to be 12 pc this year: TeamLease Study

    Monday, May 20, 2013

    नोकरीच्या शोधात असणाऱयांसाठी आनंदाची बातमी आहे. चालू वर्षी उद्योग व सेवा क्षेत्रातील नोक-यांच्या संधीत वाढ होणार असून, कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रात सेवा पुरवणा-या टीम लिजच्या एका अभ्यासातून पुढे आली आहे.

  1. Pages:
  2. 1
  3. 2
  4. 3
  5. 4
  6. 5
  7. 6
  8. 7
  9. ...
  10. 90
  11. Next »

आणखी बातम्या

मुंबई वृत्तान्त

  • विद्यार्थ्यांमध्ये कॉपीची सवय बळावतेय !
  • यंदाही पावसाळ्यात मुंबई खड्डय़ातच!
  • उच्चशिक्षित महिला, भामटय़ांचे 'सॉफ्ट टार्गेट' बनताहेत!
आणखी वाचा

ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त

  • कळवा रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष रुग्णांच्या प्रतीक्षेत
  • वाशी शहरात नालेबंदी
  • पप्पू कलानी यांना आवरा..
आणखी वाचा

नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त

  • 'अंगारकी' चित्रीकरणाला कोल्हापुरात प्रारंभ
  • माढय़ाजवळ वस्तीवर चोरटय़ांची लूटमार; हल्ल्यात दोघे जखमी
  • आकसाने कारवाई केल्याबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समन्स
आणखी वाचा

नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त

  • आता 'पारगमन' शुल्काची भर..
  • महामार्गाच्या कामामुळे पिंपळगावजवळ वाहतूक ठप्प
  • अंगणवाडी सेविका पदांची नियुक्तीपत्रे न मिळाल्याने आंदोलन
आणखी वाचा

मराठवाडा वृत्तान्त

  • भरदुपारी, सर्वादेखत मंगळसूत्र हिसकावले!
  • माधवराव पवारांप्रमाणे आम्ही वागणार नाही!
  • आमदार आक्रमक, अधिकारीही इरेला!
आणखी वाचा

नागपूर/विदर्भ वृत्तान्त

  • उन्हाचा दहशतवाद; चंद्रपूर ४८ अंशांवर
  • दावा न केल्याने १० कोटींवर रक्कम आयुर्विमा महामंडळात पडून
  • वाघासह हरीण व पक्षीही तलाव-पाणवठय़ांच्या आश्रयाला
आणखी वाचा

रविवार वृत्तान्त

  • अविस्मरणीय चित्रपटाचा ध्यास..
  • रणबीर-दीपिकाच्या दुसऱ्या प्रेमाची गोष्ट
  • आयात भुतांचा 'बॉलीवूड स्टॉप'!
आणखी वाचा

विदर्भरंग

  • वारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..
  • वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!
  • दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक
आणखी वाचा
  • व्हिवा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल

व्हिवा

    • Praniti shinde speaking in viva lounge

      हे राष्ट्र युवकांचे...

      कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वसामान्य माणसांकडून जगण्याची प्रेरणा मिळते....

    • Sonali kulkarni tells us how she forget very small things which are important

      सो कुल : विसराळू विनू

      'विसराळू विनू' नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली...

    • Book review of j r d tata yanchi patra

      बुक शेल्फ : टाटांचा पत्रसंवाद

      आजच्या धकाधकीच्या जीवनात हस्ताक्षरी पत्रे लिहितोय कोण? एसएमएस, ई-मेल, स्काइप...

    • pregnancy diet and exercise

      मिकीज् फिटनेस फंडा : गर्भारपणात घ्यायची काळजी

      मनुष्य म्हणून आपल्या जीवनात अनेक स्थित्यंतरं येतात. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात...

अर्थवृत्तान्त

करिअर वृत्तान्त

चतुरंग

वास्तुरंग

लोकरंग

बालमैफल

वेचक-वेधक

  • येरवडा कारागृहातून रजेवर सोडलेले ५७ कैदी फरार
  • फोन फिरवा, हवामानाची माहिती मिळवा
  • बदल्यांची जत्रा
  • टँकरने पाणी, हंडय़ासोबत साबणाची वडी!
  • पोर्टफोलियो : चमकदार प्रगतीपथ

स्कोअरकार्ड


ipl-jatra-2013.jpg
bmm convetion
Diwali Ank 2012

बाजार

  • निर्देशांक
  • चलन दर
  • सोने आणि चांदी दर
Tuesday, May 21, 2013   Nifty,   ACC  1,222.80   -23.85    AMBUJA CEM.  185.60   -2.65    ASIAN PAINTS  4,784.95   +11.35    AXIS BANK  1,520.55   -9.15    BAJAJ AUTO  1,853.85   -9.95    BANK OF BARODA  735.35   +0.70    B P C L  402.35   -7.40    BHARTI AIRTEL  304.45   -3.35    B H E L  206.00   +3.75    CAIRN INDIA  296.40   -4.50    CIPLA  418.05   +0.70    COAL INDIA  307.50   +6.20    DLF  240.85   -7.20    DR REDDY'S LABS  2,020.85   -23.95    GAIL (INDIA)  336.45   -0.10    GRASIM INDS  3,062.55   -66.55    HCL TECHNOLOGIES  736.65   +8.85    HDFC BANK  707.80   -6.70    H D F C  902.05   +3.65    HERO MOTOCORP  1,683.80   -17.90    HINDALCO INDS.  110.40   +0.25    HIND. UNILEVER  585.80   -0.60    ICICI BANK  1,211.00   +1.20    I D F C  159.85   -1.25    INDUSIND BANK  496.30   -5.50    INFOSYS  2,397.60   +25.55    ITC  331.00   -3.65    JP ASSOCIATES  76.80   -3.15    JINDAL STEEL  302.85   -4.95    KOTAK MAH. BANK  765.10   -16.65    LARSEN & TOUBRO  1,605.55   -16.90    LUPIN  768.45   +0.10    M & M  987.75   -14.25    MARUTI SUZUKI  1,697.40   -44.85    NMDC  122.05   +0.20    NTPC  152.30   -7.25    O N G C  326.75   -5.95    POWER GRID CORPN  112.70   -1.60    PUNJAB NATL.BANK  819.70   -15.80    RANBAXY LABS.  436.35   -7.25    RELIANCE INDS.  828.60   -2.55    RELIANCE INFRA.  415.30   -9.30    SESA GOA  162.35   -3.00    ST BK OF INDIA  2,360.70   -51.10    SUN PHARMA.INDS.  973.95   +8.00    TCS  1,492.85   +20.45    TATA MOTORS  292.95   -9.10    TATA POWER CO.  92.65   -0.80    TATA STEEL  308.60   -6.75    ULTRATECH CEM.  1,929.15   -90.90   
BSE 20111.61  -112.37
NSE 6114.1  -42.80
डॉलर ५५.१०| युरो ७०.७८
सोने २६,२४५(-४९५) | चांदी ४४,१००(-१६७०)

दिनदर्शिका

मंगळवार, २१ मे २०१३. भारतीय सौर ३१ वैशाख १९३५. मिती वैशाख शुद्ध एकादशी २१ क. ३ मि. हस्त नक्षत्रे २९ क. ३ मि. कन्या चंद्र. सूर्योदय- ६/४, सूर्यास्त- ७/७. मोहिनी एकादशी.
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
  •  ...Vulture Takes Flight again
    .. जटायू पुन्हा भरारी घेईल
  • effects of air pollution
    हवेच्या प्रदूषणाचे परिणाम
  • viking landers
    जिज्ञासा : व्हायकिंग लँडर
  • आणखी वाचा
  • royal grandeur
    राजेशाही थाट
  •   view on new linea car from fiat
    लंबी रेस की लिनिआ
  •   travel from e-bikes
    प्रवास 'ई-बाइक्स'चा..
  • आणखी वाचा
  • nokia mobiles, asha model
    नोकियाच्या आशा उजळल्या..
  • smart choice
    स्मार्ट चॉइस
  • no to cpu, yes to device !
    सीपीयूशी कट्टी, डिव्हाईसशी बट्टी!
  • आणखी वाचा
  • youngstar and heart disease
    तरुणाई आणि हृदयरोग
  • rotavirus diarrhoea, diabetes, parkinson's disease, emotion sense apps
    रोटाव्हायरस डायरियावर स्वदेशी लस उपलब्ध
  • thankless job !
    थँकलेस जॉब!
  • आणखी वाचा
  • on the way of everest ! final trek..!
    'एव्हरेस्ट'च्या वाटेवर! : अंतिम चढाई..!
  • trek dairy
    ट्रेक डायरी
  •  everest trekking
    थरार!
  • आणखी वाचा

लोकसत्ता उपक्रम

idea_exchange

ई-पेपर

loksatta
  • मुंबई
  • पुणे
Loksatta
lok-prabha
loksatta diwali
diwali loksatta

कार्टुन

cartoon
Shabdacode
Sudoku

More Loksatta

  • Print Edition
  • Newsletter
  • Loksatta on SMS
  • Loksatta Mobile Site
  • iPhone / iPad App
  • Android App
  • RSS
  • ePaper
  • Facebook
  • Twitter
  • Google +
  • You Tube
  • Tumblr
  • Pintrest

The Indian Express Group

  • Expressindia
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Screenindia
  • Jansatta
  • Exims
  • Kashmir Live
  • Express Towers
  • Express Pharma
  • Express Healthcare
  • Express Hospitality
  • Express Travelworld
  • Express Computers
  • Ramnath Goenka Awards

The Express Group

Advertise with Us

Search
  • Copyright
  • Site Map
  • Privacy Policy
  • Contact Us

Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.

प्रतिक्रिया

OR send your email to प्रतिक्रिया