21 January 2018

News Flash

प्रहारी मार्गांना वेसण

किमान कायदे तयार करणाऱ्यांचे वर्तन तरी कायद्याला धरून असावे असे लोकशाहीत अपेक्षित असते.

मुलींच्या आरोग्याची हेळसांडच

राज्यातील निम्म्या लोकसंख्येला भेडसावणाऱ्या प्रश्नाकडे राज्य सरकार कानाडोळा कसा करू शकते

सोयीस्कर सोयरीक

गल्लीपासून दिल्लीपर्यंत काहीही झाले तरी भाजप आणि काँग्रेसचे नेते परस्परांवर खापर फोडतात.

‘स्मार्ट’ स्वप्नभंग

७२ टक्के प्रकल्प तर अजून कागदावरही उतरलेले नाहीत.

ट्रम्पनीतीचे दिव्यांगत्व

अमेरिकेतील स्थलांतर-नियमांमध्ये ट्रम्प प्रशासनाने सुचविलेले बहुतेक बदल सध्या फेटाळले गेले आहेत.

आणखी एक चौकशी पथक 

बाबरी मशीद पाडल्यावर झालेला हिंसाचार या तीन घटनांमध्ये अनेक साम्ये आहेत.

हा भुर्दंड सोसणार कोण?

नियोजन-उदासीनता हा जणू आपल्या राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेचा गुणधर्मच झाला आहे.

बासनातले संरक्षण प्रकल्प

‘व्यवहार्यता नाही’ असा साक्षात्कार झाल्यामुळे हे प्रकल्प गुंडाळले जात आहेत.

लोकानुनय महत्त्वाचा की तिजोरी?

पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देत काँग्रेस पक्ष सत्तेत आला.

असे अनेक लालूप्रसाद ..

लालूप्रसादांच्या चारा घोटाळ्यात वरपासून खालपर्यंत प्रत्येक पातळीवर हे असेच घडत आले. 

केजरीवालही त्याच मार्गाने

काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

ट्रम्पोजींची स्वदेशी

आनंदात मिठाचा खडा टाकण्याचे काम ट्रम्प यांनी केले आहे.

‘रणजी’त विदर्भाची उमेद..

राज्याचा विचार केला तर मुंबईच्या तुलनेत विदर्भ व महाराष्ट्र क्रिकेट संघटनांची ओळख दुय्यम अशीच आजवर राहिली.

राजकीय दबावाचे ‘गुजरात मॉडेल’

आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यावर नितीन पटेल हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते.

असंगाशी संग

राजनैतिक व्यवहारांत वैयक्तिक भावना आणि राष्ट्रहित यांत संघर्ष निर्माण झाला

आयुर्वेदाचार्य

वैद्य प. य. तथा दादा खडीवाले हे एक अजब रसायन होते.

मुख्यमंत्र्यांचे लाडके आणि दोडके!

विरोधक सत्ताधारी झाल्यावर त्यांच्या उक्ती आणि कृतीत कसा फरक पडतो

पोटातले ओठावर..

हाती सत्ता असूनही, आयारामांच्या अतिक्रमणामुळे सत्तेच्या संधी संकुचित होतील, या भयाचा या शंकेशी जवळचा संबंध असावा.

तमिळनाडू सोपे नाही..

गेल्या वर्षी तामिळनाडूत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. केरळमध्ये एकच आमदार निवडून आला.

लालूंच्या तुरुंगवाऱ्या!

लालू यांना न्यायालयाने दोषी ठरविले त्याच दिवशी त्यांची कन्या मिसा हिच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

बँकांसाठी पेचात पेच!

बँकांचे पंगुत्व पुढे आणत रिझव्‍‌र्ह बँकेने त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत.

गुंडगिरीची उपराजधानी

कायदा सर्वासाठी समान आहे, असे नुसते बोलून चालत नाही.

राहुल ‘आघाडी’ला येतील?

महाराष्ट्रातही १९९५ पासून एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले.

करझाईंचा सल्ला आणि सल

अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई हे घनिष्ठ भारत-मित्र.