18 January 2018

News Flash

अर्थचक्र : तेलाची निसरडी वाट

सरकारच्या वित्तीय तुटीच्या बाबतीतही तेलाच्या किमतींचं योगदान मोठं आहे.

माझा  पोर्टफोलियो : सीमेंट उत्पादन आणि विक्रीत जोम दृष्टिपथात..

गेल्या दोन- तीन वर्षांत सर्वात उत्तम परतावा दिला आहे तो स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सनी.

क.. कमोडिटीचा : किंमतवाढ न आवडे कोणाला!

या बाजाराबद्दलची अनभिज्ञता  नेमकी किती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी काही गोष्टी सांगता येतील.

बाजाराचा तंत्र कल : किंतु-परंतुंना न जुमानता निर्देशांकांची घोडदौड कायम!

अर्थव्यवस्थेची गती २०१६-१७ मध्ये मंदावल्याची सरकारकडून कबुली.

फंड विश्लेषण : अंदाज आरशाचा वाटे खरा असावा!

सुंदरम हे फंड घराणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी ओळखले जाते.

नवीन वर्षांचा संकल्प.. कर बचतीसोबत संपत्ती निर्मितीचा

करबचतीसोबतच आपल्या बचतीचे क्रयमूल्य जपणेही आवश्यक असते.

माझा पोर्टफोलियो : संयम हेच यशाचे गमक!

गेल्या १२ महिन्यांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,६२६ वरून ३४,०५६ अंशांवर गेला आहे

कर-बोध : नववर्षांत वाटचाल कर सक्षमतेकडे!

विवरणपत्र वेळेवर दाखल न केल्यास १०,००० रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे.

बाजाराचा तंत्र कल : निर्देशांकांचे नवीन वर्षांतील नवीन संकल्प

र्ष २०१८ मध्ये कच्च्या तेलाचे आलेख हे अतिशय तेजीत असणार आहेत

फंड विश्लेषण : वाट आंधळी, प्रवास खडतर, बोलू काही..

म्युच्युअल फंडातील हा ओघ वाढण्यास मुदत ठेवींवरील कमी होणारे व्याजदर कारणीभूत ठरले.

गुंतवणूक कट्टा.. : थेंबे-थेंबे तळे साचे!

आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल.

माझा पोर्टफोलियो : मारुतीचे ‘शेपूट’ वाढता वाढता वाढे!

हरयाणातील गुरगाव आणि मानेसर येथे कंपनीचे चार अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत.

वाटा गुंतवणुकीच्या : मागोवा : आर्थिक नियोजनाचा

बचतवृद्धीचा उपयोग ध्येयपूर्तीच्या गुंतवणुकीसाठी करता येऊ  शकतो.

अर्थ..मशागत : आर्थिक कक्षा रुंदावणारे वर्ष

तरुण पिढी सिपच्या माध्यमातून गुंतवणूक करून बाजाराकडे वळत आहे.

‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : रिगॅसिफिकेशन इंधनमंत्र!

कंपनी आखातातून द्रव रूपातील वायू भारतात आयात करून पुन्हा वायुरूपात भारतात वितरित करण्याच्या व्यवसायात आहे.

फंड विश्लेषण : चीअर्स..नववर्षांच्या स्वागताच्या उत्पादनांचा लाभार्थी

एसबीआय एफएमसीजी फंड हा समभागकेंद्रित धोका पत्करून परतावा मिळविणारा फंड आहे.

नियमित उत्पन्न स्रोतांचा गुरूमंत्र एसडब्ल्यूपी

बँकेच्या मुदत ठेवी किंवा कॉर्पोरेट एफडी, पोस्टाचे मन्थली इन्कम प्लान (एमआयपी) हे सेवानिवृत्तांचे आवडते पर्याय आहेत.

फंड जिज्ञासा : ‘इन्स्टंट रिडम्प्शन’ सुविधा सर्वच फंड घराण्यांना सक्तीची 

रिलायन्स लिक्विड फंड ट्रेझरी प्लान ग्रोथ ऑप्शनमध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम मिळण्याची ही सुविधा उपलब्ध आहे.

माझा पोर्टफोलियो : कायापालटाच्या वळणावर..

गेली काही वर्ष तोटय़ात असलेल्या सेलचे यंदाच्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत.

नियोजन भान.. : समारोपाची फेरउजळणी

गुंतवणूक पर्यायांची सांगड घालताना आपल्या जोखीम क्षमतेचा व्यवस्थित विचार करा.

कर  समाधान : आरोग्य विमा आणि  प्राप्तिकर कायदा

पैसे कमावण्यासाठी तब्येत खराब करायची आणि नंतर तब्येत चांगली राखण्यासाठी कमावलेले पैसे खर्च करायचे.  

फंड विश्लेषण : रंगला वर्खाचा विडा..

शुद्ध विमा, ईएलएसएस फंड आणि एनपीएस हे प्रत्येक करदात्याच्या करनियोजनाचा भाग असायला हवेत.

स्त्री आरोग्यविमा

समूह आरोग्य विम्यातील अटी व शक्यतांनुसार आरोग्य विमा ठरावीक खर्चाचा विचार करतो.

माझा पोर्टफोलियो : ऊर्जित गुंतवणूक सुरक्षितता..

आता पर्यंतच्या संपलेल्या बारमाहीचा विचार केला तर नफ्यात (३,४७२.३३ कोटी) २५५ टक्के वाढ दिसत आहे.