18 January 2018

News Flash

‘रीचर’चे मनोहारी अधोविश्व 

ब्रिटिश लेखक ली चाइल्ड याच्या ‘जॅक रीचर’ मालिकेतील नव्या लघुकथासंग्रहाची ही ओळख..

एका व्हायरल कथेची कथा!

या लेखिकेशी पाच लाख डॉलरहून अधिक रकमेचा करार तातडीने बडय़ा प्रकाशन संस्थेने केला.

बुकबातमी : दहा गीता प्रतींसाठी ३८ लाख रुपये!

गीतेसारख्या सार्वत्रिक उपलब्धता असलेल्या पुस्तकाची प्रत एवढी महाग कशी, या प्रश्नाशी.

मलूल व्यवसाय, उत्साही जत्रा

‘न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर’ ही वाचक, ग्रंथप्रेमी आणि एकूणच प्रकाशन व्यवहारासाठी एक पर्वणी असते.

मिथक-वास्तवाची सरमिसळ

कादंबरीच्या पहिल्या भागाचा सारांश सांगायचा तर सेमच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना या काळात घडतात

ऑर्वेलची प्रकाशवाणी : विरोधाभासांच्या शतकातील प्रवासी..

ऑर्वेलचा कोणत्या दिशेने प्रवास झाला असता याचा फक्त अंदाज बांधला जाऊ  शकतो.

आम्ही हे वाचतो : घडत्या इतिहासाचे ‘आधार’पर्व

भारतीय अर्थव्यवस्था अभ्यासताना निराशाजनक माहितीच बहुतेकदा सामोरी येते.

..बाकी पुस्तकंच!

काही निवडक पुस्तकांची ही धावती पुनर्भेट..

जगभरातल्या म्हणींमधला ‘स्त्रीजन्म’

भाषा ही माणसाच्या मेंदूची श्रेष्ठ  निर्मिती आहे.

२०१८ मधला वाचनसोहळा

दरवर्षी  शंभर- किंवा अधिकच- इंग्रजी पुस्तकांचा मराठीत आढावा घेणारं

शतकी चैतन्य!

डायना अ‍ॅटहिल या आजच्या काळातही आश्चर्यकारक वाटेल

‘पठडीबाज’, तरी थरारक..

विश्वाची निर्मिती कशी झाली? पृथ्वीवरच जीवसृष्टी कशी बहरली?

अखेरचा गुलाम..

झोरा नील हर्स्टन या लेखिकेबद्दल आपल्याकडे माहिती असण्याची शक्यता तशी कमीच आहे.

‘अब्जाधीश राज’ येते आहे!

माझे हे ‘वाटणे’ तीन पुस्तके व एक निबंध यांमधून घडले आहे.

कापूस-ऱ्हासाची कथा..

कापसाचा उगम भारत व पेरू या दोन देशांत झाला.

हतोत्साहाची हताशा

‘मराठी ललितलेखकांची व्यथा काय वेगळी आहे?’

रवींद्रनाथांच्या सांगातिणी..

२०११ साली रवींद्रनाथांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती जगभर अनेक उपक्रमांनी साजरी झाली

सावध ऐका ‘हरित’ हाका!

जून, १९७५ मध्ये पहिल्या पंधरवडय़ात स्टॉकहोम येथे पहिली विश्व पर्यावरण परिषद पार पडली.

बुकबातमी : ‘ब्रेग्झिट’नंतरचा कौल

एवढे झाले तरी लोकानुनयी राजकारण न करण्याचा त्यांच्या पक्षाचा शिरस्ता क्लेग यांनी कायम राखला आहेच.

अर्थशास्त्रीय वारसा..

इतिहासाचा अस्सल ध्यास सोडा, आंधळी श्रद्धा असणाऱ्यांचेच आज अमाप पेव आहे

गोष्टीत गोष्ट ‘आज’ची!

कादंबरीतील निरो गोल्डन याच्या संपन्न कुटुंबाला आपल्या मातृभूमीचा त्याग करावा लागला आहे.

‘मुंबई कलेक्टिव्ह’चे दुसरे आवर्तन..

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ‘मुंबई कलेक्टिव्ह’मधून समकालीन चर्चाविषय हाताळले जाणार आहेत.

रोखठोक ‘अर्थ’बोध!

वित्तक्षेत्रात मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांचे दोन प्रकार मानले जातात.

‘रात्रंदिन युद्धा’च्या कथा..

‘त्यांना सात गोळ्या लागल्या आहेत. जगण्याची शाश्वती नाही..’