24 January 2019

News Flash

सत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी?

प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसविरोध कायम असला तरी मोदीविरोधाची तीव्रता त्यापेक्षा अधिक असावी.

पुन्हा नमो नम:

भाजपने राष्ट्रीय परिषद घेऊन तीन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे.

‘राफेल’ची यशस्वी खेळी

हिवाळी अधिवेशनातील पहिले तीन आठवडे काँग्रेसने ‘राफेल’वर संयुक्त संसदीय समितीच्या मागणीवर जोर दिलेला होता.

फसवी आघाडी

तेलंगणा राष्ट्रीय समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी तिसरी आघाडी बनवण्याचा घाट घातला आहे.

भाजपमधील शह-काटशह

हिंदी पट्टय़ातील तीनही राज्ये गमावल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने कितीही नाकारले तरी मोठा दणका बसलेला आहे.

‘राफेल’भोवतीचे राजकारण

‘बोफोर्स’ला हाताशी धरून व्ही. पी. सिंह यांनी राजीव गांधींच्या काँग्रेसचा पराभव केला.

मोदी-शहांवर दबाव

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्या, मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

शेतकऱ्यांचा ‘धडा’

दिल्लीतील शेतकरी मेळाव्याने काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांना मोदी-भाजपविरोधात लढण्यासाठी ठोस राजकीय अजेंडा दिला आहे.

‘मोदी-२’मधील धोका

भाजपच्या प्रसिद्धी विभागातील एका सदस्याला जम्मू-काश्मीरसंदर्भात जुजबी माहिती विचारली होती.

सौम्य हिंदुत्वाची प्रयोगशाळा

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हिंदुत्व या विषयावर चर्चा केली की, भाजपने त्यांची कशी कोंडी केलेली आहे.

आघाडीची पावती

‘मोदी करिष्मा’ हळूहळू ओसरू लागला असून राम मंदिराची लाटही निर्माण होण्याची शक्यता अंधूक दिसते.

राजाची लढाई सुभेदारांशी!

राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची पाठ सोडलेली नाही.

‘सीबीआय-राफेल’चा अचूक बाण

काँग्रेसवाल्यांना आंदोलने करण्याची अजिबात सवय नाही.

काँग्रेसचे दुसरे ‘शाहबानो’?

‘शाहबानो’ प्रकरणात मुस्लीम धर्मात सुधारणा करून आधुनिक समाज घडवण्याच्या प्रक्रियेला काँग्रेसने मोडता घातला.

पाय खोलात रुतला!

नैतिक अधिष्ठानाचा मुद्दा भाजपसाठी महत्त्वाचा ठरायला हवा होता.

मायावतींचा ‘ब’ संघ

मायावतींनी काँग्रेसशी घेतलेला काडीमोड अनपेक्षित नाही.

भाजपचे भरकटलेले ‘विमान’

भाजपला तलवारीऐवजी ढाल पुढे करावी लागावी हे कशाचे लक्षण आहे?

भाजपचा स्पष्टीकरण सप्ताह

आठवडाभर भाजपवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.

‘अ‍ॅट्रॉसिटी’भोवतीची रणनीती

दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक रविवारी संपली.

भाजपचे ‘जम्मू’ कार्ड

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीशी युती करून सत्ता राबवली.

राहुल गांधींचा नेम

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ना राहुल यांच्याबद्दल फारशा आशा होत्या ना पक्षाबद्दल.

एकत्रित निवडणुकांचा ‘अंदाज’

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकारांची भेट घेतली होती.

अजून चुरस संपली कुठे?

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप सरकारने विरोधकांवर दोनदा मात केली.

न्यायालयाच्या खांद्यावरून भाजपचे ध्रुवीकरण

भाजप धर्माच्या आधारावर ध्रुवीकरणाचे राजकारण करणार नाही.