News Flash

स्वप्न आहे सोबतीला..

पारंपरिक चौकटीला छेद देत काही चित्रपटांनी मुख्य प्रवाहाला वेगळं वळण दिलं त्याबद्दल थोडं बोलायचं होतं.

व्यवस्था विचार

जीवन कौशल्ये - लाइफ स्किल्स, हा विषय मानवी वर्तनाच्या सगळ्याच बाजूंना कवेत घेणारा आहे.

संवादातून बदल

आपल्याला पदोपदी काही ना काही ठरवायला लागतं, उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागतो.

पुरुषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरुष

आपली गुणसूत्रं टिकवून ठेवणं, त्यासाठी संतती जन्माला घालणं ही सजीवांची एक मुख्य प्रेरणा आहे

बदलाची मानसिकता

एखादा नवा विचार आणि त्या अनुषंगाने नवीन व्यवस्था हा ‘पॅराडाइम’ मधला बदल असतो.

‘प्रोग्रॅमिंग’च्या पलीकडचं प्रेम

रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला ‘नि:शब्द’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता

मॅन, वुमन  आणि मन

विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे, असं आपण म्हटलं होतं.

जातवास्तवाचं आव्हान

‘जात’ ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच.

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा

‘गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा’ या लेखाचा हा उर्वरित भाग.

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा

पण भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर गांधींचा सहज प्रभाव बराच काळ राहिला.

मध्यंतरातील संवाद

‘सेक्रेड गेम्स’सारखी मालिका भारतीय प्रेक्षकाला नवी वळणं घ्यायला लावत आहेत

आपल्या घडण्याचा प्रश्न

दीक्षितांनी तत्त्वज्ञानाबाबत जे म्हटलं आहे ते मला वैचारिक साहित्याविषयी म्हणावंसं वाटतं.

व्यक्तिस्वातंत्र्याचा विवेक

नातेसंबंधांतील प्रगल्भतेसंदर्भात पाश्चिमात्त्य-पौर्वात्त्य मानसिकता याबाबत बोलताना आपण ‘व्यक्तिस्वांतत्र्य’ या संकल्पनेपाशी आलो होतो.

स्वतंत्र आणि  समग्र

मागच्या लेखाच्या शेवटी आपण भारतीय आणि पाश्चिमात्य मानसिकतेतील फरकाबाबत बोलायला सुरुवात केली होती.

शक्यतांचा विचार आणि स्वीकार

ही लेखमाला लिहिण्याच्या प्रक्रियेमधून हा उद्देश पूर्ण होतो आहे, याचं मला समाधान आहे.

तुझे आहे मनापाशी

माझ्या आईने लहानपणी केव्हातरी सांगितलेली एक गोष्ट आहे.

मागे, मध्यात आणि पुढे

अमेरिकेतील किंवा अन्य ठिकाणच्या गे लोकांचं या चित्रणाबाबत काय म्हणणं आहे याचा शोध अद्याप तरी मी घेतलेला नाही, पण मला हे चित्रण आवडलं.

‘आँखों देखी’ची दृष्टी

‘आँखों देखी’ चित्रपटाच्या नायकाची ‘एन्क्वायरी’ची जी पद्धत आहे ती आपल्याला बरंच काही देऊन जाते.

का आणि कसं?

माझी एक फार जुनी इच्छा आहे. गमतीशीर वाटेल, पण आहे.

प्रश्न विचारायलाच हवेत

माणसाला दु:ख होतं ते का हा प्रश्न तात्त्विक अंगाने चर्चिला जाऊ शकतो

श्रद्धेचं ‘वर्गी’करण

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांत काही फरक आहे का हा एक कळीचा प्रश्न आहे.

श्रद्धेची चुकलेली वाट

‘श्रद्धा’ या शब्दापेक्षाही ‘धारणा’ हा शब्द योग्य वाटतो.

पेशन्स फॉर परिवर्तन

पुलंनी विनोबा भावेंवर दोन लेख लिहिले आहेत.

नवे-जुने, अधिक-उणे आणि आपण

‘आपण जिथे आहोत तिथवर कसे आलो’

Just Now!
X