03 August 2020

News Flash

प्राणिस्तान

वाघ-सिंहाऐवजी त्यालाच वनाचा राजा केले गेले. पण हत्तीचा आहार आपल्याला माहीत आहेच.

स् .. मारक!

देशभक्त गृहरचना संस्थेत काल आम्ही सर्व परत एकदा देशाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यासाठी जमलो होतो.

राष्ट्रदिवा- एक लागणे

परवाचे ते पनामा प्रकरण पाहा. शेजारच्या तात्यांना तर तो देश आहे हेच माहीत नव्हते.

गेल्ला हो अकबर!

आम्हा हिंदूंचा हा एक मोठा तोटा आहे, की आम्हाला एकच गाइड नेमून दिलेले नाही. अनेक आहेत.

हाय गाईज किंवा..गाई आहेत!

गायींना वाचवायचे ठरल्यावर आम्ही तत्काळ ठराव केला आणि गाईचा पुतळा उभारला.

सोळाव्वी तारीख धोक्याची गं

आमच्या ‘देशभक्त सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’च्या शेजारीच ‘विश्वशांती कॉलनी’ आहे. पण ती मर्यादित नाही

सुदाम्याचे ऑरगॅनिक पोहे : मोर्निग वॉक

प्रभातफेरी ऊर्फ मॉर्निग वॉक करणाऱ्या काही माणसांना गोळ्या घालून ठार करण्यात आले!

Just Now!
X