22 April 2019

News Flash

दुसरी ‘वाल्मीकीकरण’ योजना..

उत्तर प्रदेशातील या आठ पदाधिकाऱ्यांना पक्षात परत घेतल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या आहेत.

तळे आणि जाळे..

‘ही आपली शेवटची निवडणूक’ असे त्यांनी आता पुन्हा एकदा जाहीरही केले आहे.

आनंदाची झुळूक..

दुष्काळचिन्हांच्या भयाने भविष्याच्या चिंतेत बुडालेल्या मनावर केवळ सुखद पावसाच्या कल्पनेनेही एक हलकासा शिडकावा झाला.

इतिहासाची पुनरावृत्ती!

‘इतिहास’ आणि ‘विनोद’ या दोन अशा गोष्टी आहेत, की ज्यांची पुनरावृत्ती झाली तरी प्रत्येक वेळी त्या ताज्याच वाटतात.

सोयरे सकळ..

मोदी हे माझ्या मोठय़ा भावासारखे आहेत असे उद्धवजींनी विनयाने जाहीर करावे,

डिजिटल राष्ट्रवाद

दिवसागणिक या अ‍ॅपवर वाढणारा वावर हाच याचा पुरेसा पुरावा आहे.

जीभ घसरण्याचा ‘हक्क’

कोणी व्यथित झाले तरी सैलावलेल्या जिभांना हाड लावता येत नाही.

दुष्काळात तेरावा..

आता मोरू आपल्या नव्या कल्पना आपल्यासमोर मांडणार हेही मोरूच्या बापास ठाऊक होते.

चाय पे चर्चा!

आता तरी होणार का मंदिर?’ काहीच उत्तर न देता नमूतात्यांनी दादूअण्णांकडे बोट दाखविले.

या टोपीखाली..

राजकीय परिभाषा बदलतात, वेष बदलतात आणि मुखवटेही बदलतात हे त्यांना पक्के माहीत असते. 

‘आपुन ही भगवान है!’..

चानक काही तरी घडते आणि ज्याला आपण सामान्य समजत असतो, तोच देव असतो हे लक्षात येऊ लागते.

खासदाराचा ‘साहेब’ चौकीदार!

अंशुल वर्मा. देशाच्या संसदेत उत्तर प्रदेशातील हरदोई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

तो सध्या काय पाहतो?

गांधीजींच्या अनेक वस्तूंसह चष्माही इथे जतन करून ठेवला होता.

गयाराम, आयाराम

राजकारण वर्तुळासारखे असते. माणूस त्या वर्तुळात पळायला सुरुवात करतो, तेव्हा, कुठून सुरुवात केली हेच त्याला कळत नाही.

मुक्तिमार्गावर मोरू..

प्रत्येक वक्ता भाषण सुरू करण्याआधी मंचावरील प्रत्येक नेत्याचे नाव घेईल याची दक्षता घेतली पाहिजे.

पिकनिकचा प्रचार..

पिकनिक’ हा शब्द प्रचारात कोणी आणला, हा वाद अगदी ताजाच आहे.

‘घूमजाव’ आणि ‘विपर्यास’..

नाना आणि तात्यांचे संवाद म्हणजे उभ्या चाळीची करमणूक असायची.

..आणि ‘अर्जुनारिष्ट’ टळले!

शिष्टाई सफल केल्याबद्दल श्रीकृष्णाचे आभार मानणारा खलिता तातडीने रवाना करण्याचे आदेश त्याने संजयास दिले..

खुर्ची आणि सतरंजी..

स्वयंपाकघरातील भांडय़ांच्या खडखडाटाने मोरूला जाग आली.

दुजेविण अनुवादु ..

२०१४ सालीदेखील लोकशाहीचाच विजय झाला होता. तेव्हाही मतदानाची टक्केवारी ९९.९७ टक्के होती.

जिंकलेल्या ‘बाबां’ची गोष्ट..

नाव, पद, पैसा कमावण्यासाठी नवनवीन क्षेत्रे खुली झाली आहेत.

महाराष्ट्राचे स्वामी..

शरद सोनावणे हे मूळचे शिवसेनेचेच, त्यामुळे ही घरवापसीदेखील आहे.

खेटरे आणि ‘ठोक’ताळे..

चर्चेविना ठोकून काढण्याचे हे लोण आता महाराष्ट्रातही नव्याने येणार काय, याविषयीदेखील उत्सुकता आहे.

हवेतले आरोप..

जगातील सर्व देशांच्या राजधान्यांपैकी दिल्लीच सर्वाधिक प्रदूषित आहे.