25 September 2018

News Flash

आखीव-रेखीव : तेजाची न्यारी दुनिया..

बेडरूममध्ये आपण recessed light चा वापर करूच शकतो.

तिवर क्षेत्र आणि बांधकाम प्रकल्प

कोणत्याही ठिकाणी असलेल्या तिवरांच्या जमिनीचा सी. आर. झेड-१ मध्ये सामावेश होतो.

क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासद

अनेक वाचकांनी क्रियाशील सभासद व अक्रियाशील सभासद याबाबत विचारणा केली.

न्यूयॉर्कचे वर्तुळाकार गुगनहाइम म्युझिअम

सन १९४३ साली फ्रँक लॉइड राईट यांनी या वास्तूचे आराखडे तयार केले.

दुर्गविधानम् : आठवावा साक्षेप..!

संपूर्णतया दगडी बांधणीच्या या तटबंदीत पायऱ्या असलेला बुरूज आहे.

गृहकर्ज, त्रिपक्षीय करार आणि रेरा तक्रार

मालमत्ता खरेदीचे बांधकामाच्या स्थितीनुसार दोन मुख्य प्रकार आहेत.

घरकुल : ज्ञानमंदिर

देशपांडेकाकांच्या बेडरूम कम् अभ्यासिकेत बसल्यावर तर पुस्तकांच्या गुहेत बसल्यासारखं वाटतं.

घरगोष्टी : सुरक्षा कवच

घरात भरून राहिलेला कोंदटपणा घालवण्यासाठी भराभर दारे खिडक्या उघडून मोकळी हवा घ्यायचा प्रयत्न केला

वास्तु-मार्गदर्शन

आपल्या पत्नीला वारसाहक्काने वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागता येतो

कृतकृत्यतेचे गृहव्यवस्थापन

या धामधुमीनंतर जिवतीच्या कागदाचे विसर्जन होऊन पिठोरीची पूजा होते आणि भाद्रपद पुढे येतो.

गणपती सजावट सहा पिढय़ांची परंपरा

आजच्या मुंबईकरांना लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य हे नाव कदाचित अपरिचित असेल

वस्तू आणि वास्तू : टॉयलेट मॅनर्स

तुमच्यासाठी किमान पुरेसा आडोसा मूत्रविसर्जनासाठी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे

घर खरेदी रेरा-जीएसटीनंतरची!

मरणप्राय अवस्थेत असलेल्या रिअल इस्टेट उद्योगासाठी जीएसटी हा अंतिम वार होता.

साधेपणातील कलात्मक सजावट

मंडपाच्या चारही बाजूंना बीडस् अथवा मण्यांच्या साहाय्याने लटकन तयार करून लावू शकता.

देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे

कलाकार मस्त कलंदर असतात त्यांना काळवेळाचे भान नसते वगैरे कल्पनांना हे जोडपे पूर्ण अपवाद ठरते.

एकटय़ादुकटय़ा वृद्धांची सुरक्षा

एकाकी वृद्धांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी कोणाला तरी पार पाडावीच लागेल.

दुर्गविधानम् : ..ते हे राज्य!

जावळी जिंकल्यामुळे तत्कालीन स्वराज्यातून दक्षिणेकडे व पश्चिमेकडे जायच्या वाटा खुल्या झाल्या.

घर बदलत्या काळाचे : घरचा भाजीपाला..

भाजी उत्पादन ही संकल्पना आता जागतिक पातळीवर चांगलीच मूळ धरू लागली आहे.

मानीव अभिहस्तांतरण : स्वागतार्ह सुधारणा

संस्थेची इमारत तर उभी राहिली, परंतु ती ज्या जमिनीवर बांधण्यात आली तिची मालकी अन्य कोणाकडेच असते.

रेरा आदेशातील चूक दुरुस्ती

जलद तक्रार निवारण व्यवस्था हा रेरा कायदा आणि महारेरा प्राधिकरण यांचा एक महत्त्वाचा गुणविशेष आहे.

जादुई माजघर

पुलंच्या शब्दात सांगायचं तर एका वेळेला पंचवीस पानं सहज उठेल एवढं मोठं.

हस्तांतरण शुल्क करपात्र नाही

नरिमन पॉइंटवरील सोसायटय़ांचा विचार केला तर हस्तांतरण शुल्काच्या रचना लक्षावधी रुपयांच्या असतात

पावसाळ्यातील विद्युत सुरक्षा

अशा भिंतींवरून जाणाऱ्या तारांचे इन्सुलेशन खराब झाले असेल तर त्या भिंतींवर शॉक लागू शकतो

घराभोवतालची हिरवाई

आई-वडील त्यांच्या नोकऱ्या सांभाळून वाडीतील वृक्ष संपदेची, शेतीची मशागत करताना मी त्यांचे अनुकरण करत होते