12 December 2017

News Flash

लक्ष्मीकांत देशमुख

अर्थात या प्रशासकीय कामांत संवेदनशीलता जागी असल्यानेच त्यांच्यातील लेखक जिवंत राहिला.

लालू इसू छिबा

दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ात ज्यांनी मोठी कामगिरी केली त्यात लालू इसू छिबा हे एक होते.

प्रा. मधु जामकर

ते एक विद्यार्थिप्रिय शिक्षक आणि प्रज्ञेच्या अंगाने अध्यापन करणारे सर्जक ही ओळख कायम ठेवूनच.

पं. उल्हास कशाळकर

कशाळकर हे आडनाव भारतीय संगीताच्या क्षेत्रात जे महत्त्व राखून आहे

सलील पारेख

पारेख (वय ५३ वर्षे) हे तरुण-तुर्क नाहीत. शिवाय इन्फोसिसबाहेरचे आहेत.

शक्तिकांत दास

शक्तिकांत दास हे मूळ ओदिशाचे असून, त्यांनी सनदी अधिकारी म्हणून ३५ वर्षे काम केले.

भन्ते प्रज्ञानंद

१८ डिसेंबर १९२७ला कॅण्डी येथे जन्मलेल्या या भन्तेंचे प्राथमिक शिक्षण श्रीलंकेतच झाले

व्हिन्सेंट स्कली

१९९१ मध्ये स्टर्लिग प्रोफेसर एमिटेरेट्स म्हणून ते निवृत्त झाले,

न्या. आदर्श सेन आनंद

जम्मू येथे १ नोव्हेंबर १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला. जम्मू-काश्मीर विद्यापीठातून ते पदवीधर झाले

मीराबाई चानू सैखोम

१८९६च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून पुरुषांसाठी वेटलिफ्टिंग हा खेळ अस्तित्वात आहे.

शुभांगी स्वरूप

भारतीय नौदलाची ओळख तिला अगदी लहानपणापासून झाली होती.

नारायणराव बोडस

संगीत रंगभूमी ही महाराष्ट्राची देशाला दिलेली देणगी आहे.

मीना कपूर

मीना कपूरचे वडील बिक्रम कपूर हे न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते.

शाहरोख हतामी

पत्रकारितेची पाठशाळा ही अनुभवाच्या शिदोरीवर चालते.

डॉ. लिली हॉर्निग

दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने अणुबॉम्बचे संशोधन जोरात होते.

हबिबुल्लाह बादशा

एका धनाढय़ व प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

माल्कम यंग

पॉप किंवा रॉक बॅण्डबाबत एक शिरस्ता कायम पाहायला मिळतो.

प्रियरंजन दासमुन्शी

केंद्रीय पातळीवर काँग्रेसचे प्रणब मुखर्जी, घनीखान चौधरी असे काही मोजके नेते आपला ठसा उमटवत होते.

देबजानी घोष

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे आधुनिक भारताच्या घडणीत असाधारण योगदान आहे.

डॉ. लता अनंत

नदी जर प्रवाही राहिली नाही तर मानवी जीवनाचा प्रवाहही संपू शकतो हे त्यांना माहिती होते.

नजुबाई गावित

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

कुंवर नारायण

१९ सप्टेंबर १९२७ रोजी कुंवर नारायण यांचा जन्म झाला.

श्यामा

रुपेरी पडद्यावर अजरामर होण्याचे भाग्य फार थोडय़ांच्या नशिबात असते. श्यामा ही अशी एक अभिनेत्री.

कॅरिन डोर

कॅरिन डोरची ही भूमिका, त्यानंतर सादर झालेल्या मठ्ठोत्तम बॉण्डगर्लसारखी नाही.