News Flash

नागरी कर्तव्य!

सध्या देशभरामध्ये लशींच्या उपलब्धतेवरून वाद सुरू आहेत. केंद्रासाठी राज्यांपेक्षाही कमी किंमत हा मूळ वादाचा विषय आहे.

दुसऱ्या लाटेला राजकारणीच जबाबदार?

आपला देश मात्र मार्चमध्येच साथीवर विजय मिळवल्याच्या आविर्भावात कुठे राजकीय मेळावे घेण्यात तर कुठे धार्मिक मेळे भरवण्यात मग्न झाला.

निमित्त : कोविड १९ : दुसरी लाट काय बदलले?

गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षा आता आलेली दुसरी लाट अनेक अर्थानी वेगळी आणि काळजी तसंच चिंता वाढवणारी आहे.

चर्चा : घरातही मुखपट्टी का आवश्यक?

आता कोविड १९ च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घरीदेखील मुखपट्टी वापरणं आवश्यक आहे, अशी शिफारस देशाच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी केली आहे.

आदरांजली : सामाजिक दिग्दर्शक

जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठी मी चित्रपट निर्मिती करते, अशी स्वच्छ भूमिका असल्यामुळेच सुमित्रा भावे यांचे चित्रपट समाजजीवनाचा आरसा ठरतात.

राशिभविष्य : ३० एप्रिल ते ६ मे २०२१

बुध-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे रोजच्या जीवनातील गोष्टींमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल.

लक्तरे वेशीवर

एका बाजूला प्राणवायूची देशभरात जाणवणारी कमतरता आणि त्याच वेळेस प्राणवायूच्या टाकीतून झालेल्या गळतीमुळे प्राणवायूअभावी २४ रुग्णांना प्राण गमवावे लागणे हा मोठा दैवदुर्विलासच.

आता शिक्षण विभागाचीच परीक्षा

‘थ्री इडियट्स’मधला बाबा रणछोडदास सांगतो, ‘कामयाब होने के लिये नही काबिल होने के लिए पढो..’ शिक्षणाच्या क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ गेली कित्येक वर्षे हेच सांगू पाहतायत.

लोकजागर – ऑक्सिजन थेरपी : का आणि कशी?

कोविड १९ रुग्णाला श्वास घ्यायला जास्त त्रास व्हायला लागतो आणि त्याची स्थिती गंभीर होते अशा वेळी त्याला प्राणवायूचा पुरवठा करण्याची गरज पडते.

तंत्रज्ञान : ऑनलाइन व्यवहार …सावधान!

आपलं ऑनलाइन बँकिंग सुरक्षित कसं ठेवता येईल, याविषयी..

राशिभविष्य : २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१

बुध-हर्षलचा युती योग उत्साहवर्धक आणि संशोधनास पूरक असा योग आहे.

विज्ञानच तारेल!

कोविडकहराच्या आता दुसऱ्या लाटेमध्ये घटना वेगात घडण्यास सुरुवात झाली आहे. या लाटेला सुरुवात झाली, त्याही वेळेस फारसे कुणी गांभीर्याने तिच्याकडे पाहिले नाही.

आता साथ तुटवडय़ाची!

कित्येक परिचित घरांतील किमान एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला आहे, कोणी घरीच तर कोणी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संवाद : जानेवारी-फेब्रुवारीतील निष्काळजीपणा भोवला

आपण गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेतून काही शिकलोच नाही का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती.

तंत्रज्ञान : असं वाढवा बॅटरी लाइफ

नवीन मोबाइल फोन विकत घेताना आपण मोबाइलच्या विविध फिचर्सबरोबरच त्याच्या बॅटरीची क्षमता किती आहे, हे प्राधान्याने जाणून घेतो.

राशिभविष्य : १६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१

आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या लाभयोगामुळे आचार आणि विचार यांच्यात सूत्रबद्धता येईल.

वर्धापनदिन विशेष : हे जीवन सुंदर आहे!

एक वर्ष लोटलं टाळेबंदीला. दुसऱ्या कडक टाळेबंदीची टांगती तलवार डोक्यावर आहे. सारं कसं शांत होतं.. महिनोन्महिने! एका बाजूस रस्त्यावरही स्मशानशांतता अन् दुसरीकडे स्मशानाच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका..

वर्धापनदिन विशेष : आता बदल अपरिहार्य

डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आणि अन्य मंडळींनी एकत्र येऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ रोवली.

वर्धापनदिन विशेष : कोविड पोकळीतील सृजन

टाळेबंदी, विलगीकरण, अंतरभान, मृत्युदर.. महासाथीच्या काळात काही शब्द आपण अक्षरश: हजारोवेळा उच्चारले. कोविडशी थेट संबंध नसलेला, मात्र या काळात अनंत वेळा वापरला गेलेला आणखी एक शब्द म्हणजे कंटाळा.

वर्धापनदिन विशेष : मृत्यूच्या छायेत वावरणारी माणसं

हे काय यांचं असं मनात येईपर्यंत त्यांनी कॅमेरा फिरवला आणि मागे दिसल्या पेटलेल्या सहा चिता.

वर्धापनदिन विशेष : एक हजार अंत्यसंस्कार!

मागील वर्षभरात करोना महासाथीने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. मनुष्यजातीवर आलेले हे संकट रोखण्याची क्षमता कोणत्याही जात, धर्म वा पंथामध्ये नाही.

वर्धापनदिन विशेष : राशिभविष्य – ९ एप्रिल ते १६ एप्रिल २०२१

चंद्र-गुरूच्या लाभ योगामुळे चंद्राच्या नावीन्याला गुरूच्या ज्ञानाची साथ मिळेल.

बदलती समीकरणे!

आशिया खंडातील समीकरणे आता वेगात बदलत आहेत, याचा प्रत्यय गेल्या महिन्याभरात संपूर्ण जगाला तेवढय़ाच वेगात आला.

निवडणुका पाच राज्यांत : ..पण लक्ष पश्चिम बंगालकडे!

पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात होऊ लागलेला आहे.

Just Now!
X