25 March 2019

News Flash

सत्तेत आल्यास पाकिस्तानसोबत चर्चेला वाट मोकळी करुन देऊ - राष्ट्रवादी

सत्तेत आल्यास पाकिस्तानसोबत चर्चेला वाट मोकळी करुन देऊ - राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं देण्यात आली असून यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानसोबत चर्चा कऱण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. आम्ही पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा चर्चेला मोकळी वाट करुन देऊ आणि त्यात दहशतवाद हा मुख्य मुद्दा असेल. यासोबतच चीनसोबत किमान संबंध टिकवून ठेवणे गरजेचं असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 जेट जाउ द्या मरणालागुनि..

जेट जाउ द्या मरणालागुनि..

तलवारीच्या जोरावर जगणाऱ्यांचा अंत तलवारीनेच होतो, असे म्हटले जाते

लेख

अन्य

 मोटार उत्सव

मोटार उत्सव

जगभरातील लहानमोठय़ा, जुन्या नव्या कार कंपन्या आपल्या मोटारी जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यासाठी धडपडत असतात.