27 May 2019

News Flash

मुस्लिम तरुणाला काढायला लावली टोपी, जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मारहाण

मुस्लिम तरुणाला काढायला लावली टोपी, जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मारहाण

गुरुग्राम येथे काही अज्ञात तरुणांनी २५ वर्षीय मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पारंपारिक टोपी घातली असल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मोहम्मद बरकत आलम असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आलमची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीची मदतदेखील घेतली जात आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 बेरीज आणि वजाबाकी

बेरीज आणि वजाबाकी

जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केल्याचे अपेक्षित वृत्त आले.

लेख

 आवडते छंद बिनधास्त जोपासा!

आवडते छंद बिनधास्त जोपासा!

वेगवेगळ्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना मला एक गोष्ट जी प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे स्वत:साठी खर्च करायची इच्छा आणि वृत्ती.

अन्य

 अत्याधुनिक सवारी

अत्याधुनिक सवारी

ग्राहकांना स्मार्ट मोबिलिटी प्रदान करणाऱ्या या गाडीकडून बाजारात दमदार कामगिरीची ह्य़ुंदाईला अपेक्षा आहे.