21 April 2019

News Flash

IPL 2019 : धवन, श्रेयसची अर्धशतके; दिल्लीचा पंजाबवर दमदार विजय

IPL 2019 : धवन, श्रेयसची अर्धशतके; दिल्लीचा पंजाबवर दमदार विजय

शिखर धवन (५६) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (५८*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने पंजाबच्या संघाला ५ गडी राखून पराभूत केले. सलामीवीर ख्रिस गेलने केलेल्या आक्रमक अर्धशतकी (६९) खेळाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १६३ धावांपर्यंत मजल मारली होती आणि दिल्लीला १६४ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा झाला, पण अखेर २ चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीने पंजाबला धूळ चारली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 परवलीचे शब्द हरवले

परवलीचे शब्द हरवले

काम करत असतानाच देह झिजावा, असे वाटो वा  न वाटो, तसे घडण्याच्या शक्यता बळावतील, हेही एक वास्तव आहे.

लेख

अन्य