20 June 2019

News Flash

खासगी प्रवासी बस ५०० फूट दरीत कोसळली, २५ ठार

खासगी प्रवासी बस ५०० फूट दरीत कोसळली, २५ ठार

खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला आहे. बस ५०० फूट खोल दरीत कोसळून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या बसमध्ये ५० प्रवासी असल्याची माहिती आहे. ३५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 संकल्प समाधान

संकल्प समाधान

निवडणूक वर्षांतील अर्थसंकल्पातून जे दिसते त्यापेक्षा जे दिसत नाही, ते पाहणे अधिक महत्त्वाचे.

लेख

अन्य

 ‘टिकटॉक’ची खबरदारी

‘टिकटॉक’ची खबरदारी

या अ‍ॅपमध्ये १३ वर्षांखालील मुलांना नोंदणी करता येत नाही.