15 October 2019

News Flash

पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभारच वांझोटा होता : राज ठाकरे

पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभारच वांझोटा होता : राज ठाकरे

पृथ्वीराज चव्हाण यांचा राज्य कारभारच वांझोटा होता असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. पूर्वी सिनेमात राजशेखर नावाचे खलनायक काम करायचे त्यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण दिसतात. त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना जो काही कारभार केला तो वांझोटा होता. त्या कारभाराचा ना त्यांच्या पक्षाला उपयोग झाला ना इतर कुणाला उपयोग झाला ना राज्याला उपयोग असं म्हणत राज यांनी टीकास्त्र सोडलं

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 एक सौरव बाकी रौरव

एक सौरव बाकी रौरव

क्रिकेट मंडळात एक सौरव आला असला तरी उर्वरित अन्य रौरवच आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.

लेख

 अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर निप्पॉन इंडिया हा भारतातील पहिला जपानी म्युच्युअल फंड ठरला आहे.

अन्य

 ऑक्टोबरमधील ‘गारवा’!

ऑक्टोबरमधील ‘गारवा’!

ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाने परतीची वाट धरली नसली तरी उन्हाचे असह्य़ चटके सुरू झालेले आहेत.