सिध्दनकोट्टे येथे स्त्रिया देवीच्या योनीला आणि स्तनांना लोणी आणि शेंदूर लावून आपली कूस उजविण्यासाठी देवीची प्रार्थना करतात.

Neha Bora : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंट्स…

भारतीय नौदलात ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही अद्ययावत पाणबुडीविरोधी युद्धनौका समारंभपूर्वक दाखल झाली आहे. ‘माहे’ वर्गातील ही तिसरी ASW-SWC युद्धनौका असून कोचीन शिपयार्डने तिची निर्मिती केली आहे. उथळ पाण्यात लपून बसलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा अचूक शोध घेणे, सोनार यंत्रणा व पाणतीरांच्या सहाय्याने वेध घेणे यासाठी ही अत्यंत सक्षम आहे. भारताच्या ११ हजार किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आणि सागरी सुरक्षेला बळ देण्यासाठी आयएनएस मंगरोलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
