02 June 2020

News Flash

दिल्ली : उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जण करोना पॉझिटिव्ह

दिल्ली : उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जण करोना पॉझिटिव्ह

जगभरात थैमान घालत असलेल्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. राजधानी दिल्लीत उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी सकाळी याबाबत माहिती समोर आली. दरम्यान, दिल्लीतील करोनाबाधितांची संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या २० हजार ८३४ वर पोहचली असून आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५२३ झाली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 दुसरा विषाणू

दुसरा विषाणू

सत्ताधाऱ्यांच्या ठामपणाच्या मुळाशी मानवतेचा ओलावा असावा लागतो

लेख

अन्य

Just Now!
X