20 February 2019

News Flash

नरेंद्र मोदींच्या मनात कुठलीही आग नाही, इम्रान खान निर्दोष माणूस - परवेझ मुशर्रफ

नरेंद्र मोदींच्या मनात कुठलीही आग नाही, इम्रान खान निर्दोष माणूस - परवेझ मुशर्रफ

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत. त्यांच्यामध्ये कुठलीही आग नाही असा आरोप पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन करताना पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हा भारताचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 शोकांतिका की फार्स?

शोकांतिका की फार्स?

एक प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून उभे राहण्याची संधी शिवसेनेने पुन्हा एकदा गमावली..

लेख

 रोखे बाजाराचा सावध पवित्रा..

रोखे बाजाराचा सावध पवित्रा..

डिसेंबरपासून आतापर्यंत बऱ्याच अनुकूल बातम्यांचे इंधन असूनही सार्वभौम रोख्यांवरच्या परताव्याचा दर थोडासा वाढलेलाच आहे.

अन्य

 कलासक्त

कलासक्त

प्रामाणिकपणा, वेड आणि मेहनत ही त्या त्या व्यक्तीला वेगळी ओळख देऊन जातात