18 June 2019

News Flash

नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सामील होण्यास ममतादीदींचा नकार

नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सामील होण्यास ममतादीदींचा नकार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक देश एक निवडणूक' या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. ममता बॅनर्जी यांनी इतक्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी फक्त एक दिवस चर्चा करणं पुरेसं ठरणार नाही असं म्हटलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पाणी पेटणार?

पाणी पेटणार?

देशातील ९१ पैकी ८५ मोठय़ा धरणांत ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे; हे पाणीतंटे वाढण्यास पुरेसेच..

लेख

अन्य

 सुरक्षित रक्तदानासाठी..

सुरक्षित रक्तदानासाठी..

समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हा रक्तदान जनजागृतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे