31 October 2020

News Flash

IND vs AUS: मोठी बातमी! रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत BCCIकडून अपडेट

IND vs AUS: मोठी बातमी! रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत BCCIकडून अपडेट

भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले, पण धक्कादायकरित्या रोहित शर्माला वगळण्यात आलं. या निर्णयानंतर BCCI आणि निवड समितीवर टीकेची झोड उठली. अनेकांनी यासाठी विराट कोहलीला दोषी ठरवत अंतर्गत राजकारणाचा रंग दिला. पण शनिवारी BCCIने रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नुकसान कोणाचे?

नुकसान कोणाचे?

ईश्वरनिंदा हा मुद्दा फ्रान्समध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत येतो

लेख

अन्य

Just Now!
X