15 October 2019

News Flash

PMC बँकेत अडकले ९० लाख रुपये, खातेधारकाचा ह्रदय बंद पडल्याने मृत्यू

PMC बँकेत अडकले ९० लाख रुपये, खातेधारकाचा ह्रदय बंद पडल्याने मृत्यू

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेत (पीएमसी) पैसे अडकले असल्याने अनेकांवर संकट कोसळलं असून एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. ५१ वर्षीय संजय गुलाटी यांचा ह्रदय बंद पडल्याने मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे, पीएमसी बँकेविरोधात आंदोलन करुन घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. संजय गुलाटी ओशिवरामध्ये राहत होते. ओशिवरामधील पीएमसी बँकेच्या शाखेत त्यांचं खातं होतं. जवळपास ९० लाख रुपये त्यांचे बँकेत अडकले आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 एक सौरव बाकी रौरव

एक सौरव बाकी रौरव

क्रिकेट मंडळात एक सौरव आला असला तरी उर्वरित अन्य रौरवच आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.

लेख

 अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर निप्पॉन इंडिया हा भारतातील पहिला जपानी म्युच्युअल फंड ठरला आहे.

अन्य

 ऑक्टोबरमधील ‘गारवा’!

ऑक्टोबरमधील ‘गारवा’!

ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाने परतीची वाट धरली नसली तरी उन्हाचे असह्य़ चटके सुरू झालेले आहेत.