News Flash

Coronavirus - चिंताजनक : राज्यात दिवसभरात ६३ हजार २९४ करोनाबाधित वाढले, ३४९ मृत्यू

Coronavirus - चिंताजनक : राज्यात दिवसभरात ६३ हजार २९४ करोनाबाधित वाढले, ३४९ मृत्यू

राज्यात करोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेतही लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे निर्माण होताना दिसत आहे. राज्य शासन कठोर लॉकडाउन लागू करण्याच्या तयारीत आहे. निर्बंध अधिक कडक करण्यात आले असूनही रूग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार २९४ करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.७ टक्के एवढा आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘आभासी’ नैतिकता

‘आभासी’ नैतिकता

करोनामुळे लागू झालेल्या घोषित वा अघोषित टाळेबंदीची कवाडे खुली होणारा पहिला खेळ म्हणजे बुद्धिबळच.

लेख
 गोष्ट  रिझर्व्ह  बँकेची : पहिले गव्हर्नर ऑस्ट्रेलियन, दोन डेप्युटींपैकी एक भारतीय

गोष्ट  रिझर्व्ह  बँकेची : पहिले गव्हर्नर ऑस्ट्रेलियन, दोन डेप्युटींपैकी एक भारतीय

विधिमंडळात मंजूर झालेल्या रिझर्व्ह  बँक विधेयकाचे रीतसर कायद्यात रूपांतर ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरल यांची स्वाक्षरी झाल्यावर झाले.

अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X