21 January 2019

News Flash

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची रॉ मार्फत चौकशी करा-धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची रॉ मार्फत चौकशी करा-धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे या लोकनेत्याच्या मृत्यूची आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांची रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला तेव्हाच तो अपघात नसून घातपात असावा अशी शंका साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होती. त्यामुळे सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजा यांनी पत्रकार परिषद घेऊन जे गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत त्यामुळे या शंकेला पुष्टी मिळाल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 धोरणांमागचे धोरण

धोरणांमागचे धोरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने गुजरात गुंतवणूक मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.

लेख

 चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे नियमित, छोटे छोटे घुटकेही चांगली सवय आहे.

अन्य

 गाडी चकाचक करताना

गाडी चकाचक करताना

गाडी साफ करायला काही लोक उत्साहाने तयार होतात. सुटीचा दिवस ते या कामासाठी राखून ठेवतात.