19 July 2019

News Flash

सोनभद्र हिंसाचार: प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, अटक नाही

सोनभद्र हिंसाचार: प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, अटक नाही

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या सोनभद्र या ठिकाणी पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही झुकणार नाही. मी हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी आले आहे मला अटक करण्यात आली आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आलेलं नाही तर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं डीजीपींनी सांगितलं आहे

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सुवर्णमहोत्सवी श्राद्ध

सुवर्णमहोत्सवी श्राद्ध

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यास बँकांवरील नियंत्रण सोडवत नाही..

लेख

 तोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी!

तोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी!

वित्तीय तूट जीडीपीच्या ३.४ टक्क्यांवर रोखली  गेल्याच्या आकडेवारीत दिसणारी ‘शिस्त’ ही आभासी आहे.

अन्य

 धबाबा तोय आदळे!

धबाबा तोय आदळे!

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असे अनेक अवाढव्य धबधबे आहेत. पावसाळ्यात त्यांना भेट द्यायलाच हवी.